Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sugarcane Price : ऊस उत्पादकांना यावर्षी मिळणार जास्त भाव, इथेनॉलच्याही दरात वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारने जून 2023 मध्ये उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ यंदाच्या म्हणजे 2023-24 च्या गाळप हंगामापासून लागू होणार आहे. त्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 315 रुपये प्रति क्विंटल एफआरपी प्राप्त होणार आहे. याचा फायदा राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

Read More

Ethanol plant: आता इथेनॉल प्लान्ट उभारणं होणार सोपं, सरकारकडून दिली जाणार 'ही' सुविधा

Ethanol plant: पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलकडे पाहिलं जातं. आता याच इथेनॉलचं महत्त्व ओळखून सरकारनं काही पावलं उचलली आहेत. इथेनॉल प्लान्ट उभारण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. सरकार यासंबंधी काय सुविधा देणार आहे, जाणून घेऊ...

Read More

Ethanol Price Hike : पेट्रोल, डिझेलनंतर आता इथेनॉलनही महागलं! केंद्र सरकारच्या अहवालात नेमकं काय?

Ethanol Price Hike : पेट्रोलमध्ये मिसळलं जाणारं इथेनॉलही महाग करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल हा एक उपक्रम आहे. याअंतर्गत ऑइल मार्केटिंग कंपन्यांना इथेनॉल पुरवलं जातं. आता याचा पुरवठा आधीच्या दरापेक्षा अधिक किंमतीमध्ये केला जाणार आहे.

Read More

India Maize Summit : इथेनॉलसाठी वाढणार मक्याची मागणी, 'फिक्की'च्या समिटमध्ये काय म्हणाले जाणकार?

India Maize Summit : इथेनॉलच्या उत्पादनासाठी मक्याची वाढती मागणी पाहता याचं उत्पादनही वाढवावं लागणार आहे, अशी गरज इंडिया मेझ समिटमध्ये व्यक्त करण्यात आली. फिक्कीतर्फे 9व्या इंडिया मेझ समिटमध्ये सहभागी तज्ज्ञांनी याविषयीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Read More

Ethanol blending in Petrol: पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त

2013-14 साली पेट्रोलमध्ये फक्त सुमारे दीड टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात असते. मात्र, हे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. तांदळाच्या काडापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पानीपतमधे आणि आसामधील नुमालीगढ येथे बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे.

Read More