Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ELSS funds : ब्रोकरेज एसआयपीसाठी टॉप 7 ईएलएसएस फंड निवडा, बनाल लखपती!

ELSS funds : ब्रोकरेज एसआयपीसाठीचे ईएलएसएस फंड तुम्हाला लखपती बनवू शकतात. त्यासाठी यातल्या योग्य फंडाची निवड तुम्हाला करायची आहे. तुम्हालाही गुंतवणूक आणि कर बचतीसाठी ईएलएसएस फंडांमध्ये एसआयपी करायची असल्यास शेअरखाननं तुमच्यासाठी सात फंड निवडले आहेत.

Read More

Investment in ELSS: ईएलएसएस फंडमध्ये गुंतवणूक केल्याने टॅक्स बचतीसह, 14 टक्क्यांपर्यंत मिळू शकतो परतावा

Investment in ELSS: ईएलएसएस ही म्युच्युअल फंडमधील अशी योजना आहे; ज्याद्वारे गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. या फंडद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा दर हा वार्षिक 12 ते 14 टक्के असू शकतो.

Read More

ELSS New Fund Offer: नावी म्युच्युअल फंडाचा सर्वाधिक कमी खर्चिक 'ईएलएसएस' इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खुला

ELSS New Fund Offer: नावी ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड हा पॅसिव्ह प्रकारातील फंड असून तो निफ्टी फिफ्टी निर्देशांकावर आधारित आहे. हा फंड कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची करबचत आणि भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यात गुंतवणूक अशी दुहेरी संधी देतो.

Read More

ELSS Vs ULIP: नेमकी कशामध्ये गुंतवणूक करावी?

ELSS Vs ULIP: ELSS आणि ULIP हे दोन्ही प्रोडक्ट कलम 80C अंतर्गत जरी टॅक्स-सेव्हिंग्ससाठी उपयुक्त असली तरी दोघांचे फीचर्स पूर्णत: वेगवेगळी आहेत. ELSS हा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे; तर ULIP सेव्हिंगसह इन्शुरन्स प्रोडक्ट आहे.

Read More

ELSS Funds: इएलएसएस फंडात गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?

क्विविटी लिंक्ड सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत करातून सूट मिळवू शकता. सेक्शन 80C अंतर्गत तुम्हाला ही सूट मिळते. त्यामुळे ELSS मध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे गुंतवणूकही होईल आणि करही वाचेल. 

Read More