Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Account: तुम्ही किती बँक खाती ओपन करू शकता? आरबीआयचा नियम काय सांगतो?

Bank Account: बँक खात्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ग्राहक आपल्या सोयीनुसार देशात कोणत्याही बँकेत, कुठेही बँक खाते सुरू करू शकतात. आज आपण एक व्यक्ती किती बँक खाती ओपन करू शकतो आणि त्याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Saving Account Vs Current Account: बचत व चालू खात्यात फरक काय? या खात्यांमधील किमान रकमेचा नियम काय?

Saving Account Vs Current Account: बँक खाते ही आर्थिक व्यवहाराची मूलभूत गरज आहे. बँकेत बचत आणि चालू (Saving & Current) अशा दोन्हीही प्रकारची खाती उघडली जातात. ही खाती वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वापरण्यात येतात. या दोन्ही खात्यात नेमका काय फरक असतो, हे जाणून घेऊया.

Read More

India Economy : चालू खात्यातली तूट 9 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

India Economy : देशाच्या चालू खात्यातली तूट 4.4% म्हणजे 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात तसं नमूद करण्यात आलं आहे. एप्रिल - जूनच्या तिमाहीत ही तूट 2.2% होती.

Read More

काय असते करंट अकाउंट आणि कोणाकरिता योग्य?

जाणून घ्या चालू खाते (Current Account) बद्दल अधिक माहिती

Read More

काय आहे Salary Account आणि Saving Account मधला फरक?

बँक खात्याचे प्रकार आणि त्याचे फायदे तोटे जाणून घ्या

Read More