Crude Oil Import : रशियातून करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये घट, भारतीय कंपन्यांनी कमावला नफा
भारतीय ऑईल कंपन्या रशियांकडून स्वस्त दराने तेल खरेदी करून युरोपी राष्ट्रांना जास्त दराने तेल विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. मात्र, रशियन निर्यातदारांकडून तेलाच्या किमतीवर देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये घट झाली आहे. तसेच भारतीय ऑईल रिफायनरींच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणांमुळे रशियाकडून तेल खरेदीला थोडा लगाम लागला आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        