Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop Loan Scheme : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना; 3 लाखांपर्यंत शून्य व्याजदराने पीक कर्ज

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जावर 3 टक्के पर्यंत व्याजाची सवलत देण्यात येते. ही योजना 2021-2022 पासुन सुरू करण्यात आली आहे.

Read More

Crop Insurance Scheme : काय आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि तिचे फायदे

Benefits Of Crop Insurance For Indian Farmers : भारतीय अर्थव्यवस्था ही मुळत: शेतीवर अवलंबून आहे. मात्र आजही नैसर्गिक पध्दतीनेच शेती होत असल्याने, सतत बदलणाऱ्या ऋतू चक्रामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असते. आणि हे बघून शेतकरी हवालदिल होतो. यावर तोडगा म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना आणलेली आहे. जाणून घेऊया काय आहे ही योजना आणि कसा घेतला जातो या योजनेचा लाभ.

Read More

What are the types of crop loans?: क्रॉप लोनचे प्रकार कोणते?

What are the types of crop loans?: शेतकऱ्याला पीक वाढवताना अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात, मात्र भांडवला अभावी हे खर्च भागवणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. पीक उत्पादना दरम्यान बाजारातून बियाणे, खते खरेदी करून यंत्रसामग्री खरेदी करावी लागते. त्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते.

Read More

What is farmer loan waiver?: शेतकरी कर्जमाफी म्हणजे काय, जाणून घ्या सविस्तर

Farmers Loan Waiver: अनेकदा शेती करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) जर शेतकऱ्याच्या पिकाला काही नुकसान झाले तर शेतकरी कर्ज माफी योजनेचा लाभ घेऊ शकतो. शेतकरी कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यांनी जाहीर केलेल्या योजनांपैकी एक आहे.

Read More

Crop Loan : दुसऱ्या तालुक्यात जमीन असेल तर पीक कर्ज मिळते का?

Crop Loan : शेतकऱ्यांना पीकं घेण्यासाठी भरपूर आणि वेळोवेळी पैसा लागतो. हा पैसा शेतकऱ्याकडे असेलच असे नाही.अशावेळी शेतकरी बॅंकांकडून पीक कर्ज घेतात. प्रत्येक जिल्ह्यात, तालुका आणि गावासाठी पीक कर्ज उपलब्ध असते.

Read More