Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card: क्रेडिट कार्डचा वापर करणं थांबवलंय? हे होतील परिणाम, वाचा सविस्तर

Credit Card: क्रेडिट कार्डमुळे पैशांची टंचाई जाणवत नाही. तसेच, जी वस्तू घ्यायची आहे ती सहज घेता येते. याशिवाय त्याच्या वापरावर कॅशबॅक, डिस्काउंट आणि रिवार्ड मिळत असल्यामुळे, प्रत्येकजण त्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे लोकांजवळ बरेच क्रेडिट कार्ड आहेत. पण, त्यांचा वापर कमी झाल्याने ते बंद न करता तसेच ठेवले तर त्याचा काय परिणाम होतो. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी टाळा, नाहीतर बसेल आर्थिक भूर्दंड!

एखादी गोष्ट घेण्यापूर्वी तिची संपूर्ण माहिती काढली आणि नंतर घेतली. तर ते फायद्याचं ठरतं. पण, एवढं सगळं करूनही एखाद्या वेळेस काहीतरी सुटतंच. मग त्याला तोंड द्यावं लागू शकतं. असंच काहीस क्रेडिट कार्ड वापरताना होतं आणि मग त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. ते टाळण्यासाठी काय करायचं? हे आपण पाहूया.

Read More

Credit Card Use: भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47% नी वाढली; काय आहेत कारणे?

भारतामध्ये क्रेडिट कार्डचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2023 आर्थिक वर्षात भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47 टक्क्यांनी वाढली. यात ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वात जास्त क्रेडिट कार्डचा वापर झाला. बँकांकडूनही क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्यासाठी विविध सवलती देण्यात येतात. तसेच प्लास्टिक मनीचा म्हणजेच कार्ड पेमेंट पर्यायाचा वापर प्रत्येक महिन्याला वाढत आहे.

Read More

Credit Card Benefits for Rent: जाणून घ्या, क्रेडिट कार्डव्दारे घरभाडे का भरायचे?

Why Pay Rent Using a Credit Card: आजकाच्या ऑनलाइन युगामुळे पैशांचा व्यवहार करणे खूप सोपे आणि सोईस्कर झाले आहे. पण त्यात ही भाडयाचे पैसे देणे अवघड झाले तर, तुम्ही ते भाडेदेखील क्रेडिट कार्डव्दारे देऊ शकता. आहे ना खास..चला, तर मग क्रेडिट कार्डव्दारे भाडे द्या व पैशांची मोठी बचत करा. मात्र ही बचत कशी होणार हे थोडक्यात जाणून घ्या.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्डकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, सहा महिन्यात नगण्य व्यवहार

मागील सहा महिन्यांत देशात क्रेडिट कार्डचा वापर कमी झाल्याचे (Credit card spends redused) रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यापासून ग्राहकांनी क्रेडिट कार्डच्या वापराकडे पाठ फिरवली आहे. दक्षिण भारतातील ओमान सणानंतर क्रेडिट कार्ड वापर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Read More