Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

China Covid Outbreak : चीन पुन्हा कोरोना आकडेवारी लपवत असल्याचा आरोप. तर जगभरात पर्यटन व्यवसायाचं होतंय ‘असं’ नुकसान

China Covid Outbreak :  चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा चीनवर कोरोना आकडेवारी लपवल्याचा ठपता ठेवलाय. पण, चीनमधल्या या उद्रेकामुळे जागतिक पर्यटन उद्योगावर पुन्हा कोरोनाचं सावट आलंय. कसं ते बघूया…

Read More

India Covid Rules : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम बदलले   

India Covid Rules : बदल्या कोव्हिड परिस्थितीची दखल घेत परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी कोव्हिडविषयक नियम बदलण्यात आले आहेत. आणि त्यांची अंमलबजावणी रविवारी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

Read More

China Covid : Xi Jinping नी सांगितलं कोव्हिडसाठी चीनची तयारी काय आहे?  

China Covid : कोव्हिडच्या नवीन लाटेमुळे चीनबद्दल जगभरात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू असताना पहिल्यांदा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जनतेला कोव्हिड परिस्थितीची माहिती दिली. सरकारी यंत्रणा सर्वोत्तम क्षमतेनं काम करतेय असं ते म्हणाले. पण, चीनसमोर आर्थिक आव्हानं काय आहेत?

Read More

India Coronavirus : हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्तीमुळे भारतीयांनी कोव्हिडला घाबरू नये  

India Coronavirus : भारतीयांमध्ये कोव्हिड विरोधातली हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. त्यामुळे नवीन कोरोना लाटेची तितकीशी भीती भारतात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानं बंद करण्याची गरज नाही, असं AIMMS रुग्णालयाचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे

Read More

China Zero Covid Policy : एक्झिट प्लान अभावी चीनचं हे धोरण फसलंय का?

कोव्हिडला आळा घालण्यासाठी चीनने सुरुवातीपासूनच झिरो कोव्हिड धोरण ठेवलं आहे. पण, हे धोरण आता कोव्हिडला तीन वर्षं लोटल्यानंतर लोकांच्या सहनशक्ती पलीकडे गेलंय. लोकांचं आणि देशाचंही प्रचंड आर्थिक नुकसान होतंय.

Read More

India Coronavirus : देश नवीन लाटेसाठी हाय अलर्टवर? कोणता आहे हा नवीन व्हेरियंट? 

चीनमधल्या नवीन कोरोना व्हेरियंटचे चार रुग्ण भारतात गुजरातमध्ये आढळल्यावर कोव्हिडच्या संभाव्य नवीन लाटेसाठी केंद्रसरकार आणि महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. कोणता आहे हा नवीन व्हेरियंट बघूया?

Read More

China Zero Covid Policy : चीनचं कोरोना विषयी कडक धोरण भारतासाठी लाभदायी ठरतंय का?   

चीनमधल्या झिरो कोव्हिड धोरणाला स्थानिकांचाच विरोध होतोय. कारण, सततच्या लॉकडाऊनमुळे तिथल्या उद्योगांची उत्पादकता कमी झालीय. पण, या गोष्टीचा फायदा भारताला उचलता येईल का?

Read More