Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CEO Arvind Krishna : दिवसाला 37 लाखांपेक्षा जास्त पगार घेणाऱ्या सीईओ बाबत तुम्हाला माहिती आहे का?

IBM CEO Arvind Krishna : अमेरिकेतील आयटी कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्सचे (IBM) CEO 57 वर्षीय अरविंद कृष्णा आहेत. त्यांनी 6 एप्रिल रोजी गिन्नी रोमेट्टी यांची जागा घेतली. IBM चे एकूण बाजार भांडवल सुमारे 8.93 लाख कोटी रुपये आहे. अरविंद हे सध्या IBM मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. त्यांचा एक दिवसाचा पगार 37 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Read More

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेकडून नामांकन मिळालेल्या अजय बंगा यांच्याबद्दल, या 10 गोष्टी जाणून घ्या

Know About Ajay Banga: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी मास्टरकार्डचे माजी सीईओ 'अजय बंगा' यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) हे जूनमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल 10 गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

YouTube CEO: नील मोहन कोण आहेत? ज्यांच्या हाती सोपवलीये YouTube CEO पदाची धुरा, जाणून घ्या

YouTube CEO: भारतीय वंशाचे नील मोहन (Neal Mohan) ग्लोबल ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनले आहेत. या निमित्ताने त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

BharatPe CEO Step Down: सुहेल समीर यांनी भारत पे चे सीईओ पद सोडणार, नेगी यांची सीइओ म्हणून नियुक्ती

BharatPe CEO Step Down : भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपले पद सोडले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, समीर गेल्या वर्षी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची हकालपट्टी केल्यापासून कंपनीच्या कामकाजावर देखरेख करत आहेत आणि आता ते पद सोडण्याच्या तयारीत आहेत.

Read More

Pay Gap in India : तुमच्या बॉसला तुमच्यापेक्षा किती जास्त पगार मिळतो माहीत आहे?    

Pay Gap in India : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि या स्तरावरील अधिकाऱ्यांना देशाच्या सरासरी पगारापेक्षा तब्बल 240 पट जास्त पगार मिळतोय. पगारातली ही विषमता जगभरातली सगळ्यात जास्त आहे.

Read More

Who is Sushmita Shukla : न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेच्या उपाध्यक्ष सुश्मिता शुक्लांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या सुश्मिता शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे. इतक्या महत्त्वाच्या बँकेत त्या दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद भूषवणार आहेत. आणि भारतीय वंशाच्या लोकांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका पिटला आहे. शुक्ला यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया.

Read More