Payment of Bonus : कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस कसा मोजला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला
बोनस अधिनियम 1965 नुसार, कायद्याने ज्या कंपनीत 20 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे अशा कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस देणे अनिवार्य आहे. कर्मचाऱ्यांशिवाय कंपनीच्या शेयरधारकांना देखील वार्षिक बोनस दिला जातो. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे अशाच कर्मचाऱ्यांना कंपनी बोनस देऊ शकते.
Read More