Meta verification service : भारतात सुरू झाली मेटाची व्हेरिफाइड सेवा; अँड्रॉइड, आयओएस दोन्हींसाठी लागू असणार सबस्क्रिप्शन
Meta verification service : भारतात आपली व्हेरिफाइड सर्व्हिस अखेर मेटानं सुरू केलीय. सशुल्क सबस्क्रिप्शन स्वरुपातली ही सेवा असणार आहे. या माध्यमातून यूझर्सना सशुल्क ब्लू टिक तसंच इतर फीचर्स मिळणार आहेत. मेटातर्फे फेब्रुवारीत ही सेवा सुरू झाली होती. टप्प्याटप्प्यात विविध देशांत ती सुरू करण्यात येत आहे.
Read More