Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yes Bank profit : येस बँकची ताकद वाढली, नफा गेला 200 कोटींच्या पुढे

Yes Bank profit : खासगी क्षेत्रातल्या येस बँकेनं आपली ताकद दाखवून दिलीय. नुकतंच येस बँकेनं जानेवारी-मार्च या तिमाहीचे आपले निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीत बँकेला तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा झालाय. हे मागच्या तिमाहीच्या म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरच्या (2022) तुलनेत 293 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Read More

Tata Group's Air India : सरकारच्या पैशानंच फेडणार सरकारचं कर्ज, एअर इंडियासाठी टाटाचा काय प्लॅन?

Tata Group : सरकारचं कर्ज सरकारच्याच पैशानं फेडण्याची योजना टाटा समुहानं आखलीय. टाटा ग्रुप आणि एअर इंडिया यांच्यात मागच्या वर्षी करार झाला होता. गेल्या वर्षीच्या जानेवारीत एअर इंडियाला 18,000 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार टाटा समुहानं केला होता. मात्र त्यावेळी जो कर्जाचा बोजा टाटा समुहावर पडला, ते कर्ज फेडण्यासाठीचा प्लॅन कंपनीनं आखलाय.

Read More

State government employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 3 खासगी बँकांना परवानगी

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी राज्य सरकारचा यापूर्वी 15 बँकांशी करार झाला आहे. आता तीन खासगी बँकांना परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने बुधवारी तसा आदेश दिला आहे.

Read More

बँकेच्या अ‍ॅपमधील या सुविधा तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या ग्राहकांचा वेळ वाचण्यासाठी बँकेने अ‍ॅप तयार केले आहेत. एका ठिकाणी बसून बँकेच्या वेगवेगळ्या सोइ-सुविधा बँकेच्या अ‍ॅपवर पाहता येतात.

Read More

बँक खात्यात पैसे असतील तरच लावा आयपीओसाठी बोली

गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.

Read More