Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Funds: टॉप 10 मिड कॅप म्युच्युअल फंड्स; गुंतवणुकदारांना एका वर्षात सर्वाधिक रिटर्न

सर्वसामान्यपणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांना प्रगती करण्याची मोठी संधी असते. त्यासोबतच जोखीमही येते. 10 मिडकॅप फंड्स ज्यांनी एक वर्षात सर्वाधिक परतावा दिल्या त्या योजना कोणत्या पाहूया.

Read More

Best Midcap Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या फायद्याचे टॉप 5 मिडकॅप फंड, 10000 रुपयांच्या एसआयपीनं केले 32 लाख!

Best Midcap Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या फायद्याचे मिडकॅप फंड सध्या चांगल्या प्रतिसादात सुरू आहेत. मिडकॅप इंडेक्समध्ये जबरदस्त अ‍ॅक्टिव्हिटी दिसून येत आहेत. सध्या ती 36 हजारांच्या पुढे आहे. निफ्टी मिडकॅप 100नं गेल्या 3 महिन्यांत सुमारे 20 टक्के आणि या वर्षी आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

Read More

Mid Cap Mutual Funds: बेस्ट मिड कॅप म्युच्युअल फंड्स; 'या' 8 योजनांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल

8 मिड कॅप म्युच्युअल फंडांनी 19 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने सर्वाधिक 28.91% परतावा दिला. त्यानंतर एचडीएफसी मिड कॅप फंडानेही चांगला परतावा दिला. ज्या फंडांनी मागील एक वर्षात चांगली कामगिरी केली आहे ते फंड भविष्यातही चांगला परतावा देतील याची खात्री नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना अधिकृत आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More

SIP calculator : चांगला परतावा देणारे टॉप 3 मिड कॅप फंड, 3 वर्षात 1 लाखाचे 2.5 लाख!

SIP calculator : गुंतवणूकदारांसाठी मिड कॅप फंड प्रकारात काही पर्याय उपलब्ध आहेत. यात कमी कालावधीत आपले पैसे दुपटीहून अधिक वाढवता येवू शकतात. कालावधी कमी असल्यानं अनेक गुंतवणूकदार यास पसंती देतात.

Read More

Best Mid Cap Funds: टॉप रिटर्न्स देणारे 2022 मधील मिडकॅप फंड कोणते?

नोव्हेंबर २०२२ ला मिड कॅप फंडामध्ये १ हजार १७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. याच्या उलट लार्ज-कॅप, फ्लेक्सी कॅप, ELSS आणि फोकस्ड फंड योजनेतून लोकांनी पैसे काढून घेतले. अनेक मिड कॅप फंडानी लाँच झाल्यापासूनच चांगला परतावा दिला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत चांगला परतावा दिलेले मिड कॅप फंड खालील दिले आहेत.

Read More