Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank of England Hike Rates: बँक ऑफ इंग्लंडची व्याजदरात 5 टक्क्यांनी वाढ; इंग्लंडचे व्याजदर 15 वर्षांच्या उच्चांकावर

Bank of England Hike Interest Rate: बँक ऑफ इंग्लंडच्या पतधोरण समितीची (Monetary Policy Committee-MPC) गुरूवारी (दि. 22 जून बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या मतदानात 7-12 या मत प्रवाहाने व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. बँक ऑफ इंग्लंडचा व्याजदर 4.5 टक्के होता. तो 5 टक्के झाला आहे.

Read More

Bank Of England Hikes Rates: महागाई रोखण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात केली वाढ, RBI वर दबाव वाढला

Bank Of England Hikes Rates: बुधवारी फेड रिझर्व्ह बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर लगेच गुरुवारी बँक ऑफ इंग्लंडने(Bank Of England) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वांची नजर RBI कडे लागली आहे.

Read More

US Federal Reserve Rate Hike: अमेरिकेत पुन्हा एकदा कर्जवाढ! व्याजदरात 0.50 टक्क्यांची वाढ!

US Federal Reserve Rate Hike: युएस फेडरल पाठोपाठ बॅंक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि युरोपिअन सेंट्रल बॅंक (European Central Bank) ही आपले नवीन व्याजदर जाहीर करणार आहे. या दोन्ही बॅंकांच्या दराबाबत तज्ज्ञांनी 0.50 टक्के दरवाढीचा अंदाज वर्तवला आहे.

Read More

Gold and Silver Rate Today: 9 महिन्यांच्या उच्चांकानंतर आज सोन्याचा दर घसरला; चांदीच्या दरात मात्र वाढ कायम

‘इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या’ (India Bullion and Jewelers Association) माहितीनुसार मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय सराफा(MCX) बाजारात सोन्याचा दर घसरला असून चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

Read More

Bank of England Rate Hike : बँक ऑफ इंग्लंडने केली तीन दशकातील मोठी व्याजदरवाढ

Bank of England Rate Hike : ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात येत नसल्याने बँकेला व्याजदर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. मागील दोन वर्षांपासून इंग्लंडला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

Read More