Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Merger : मुंबईतील 'या' बँकेच्या सर्व शाखा पुण्याच्या कॉसमॉसमध्ये विलीन; आरबीआयची मंजुरी

साहेबराव देशमुख या सहकारी बँकेच्या एकूण 11 शाखा आता कॉसमॉस सहकारी बँक म्हणून कार्यरत राहतील. बँकेच्या या विलिनीरणास कॉसमॉस बँकेच्या भागधारकांनी मार्च 2023 मंजुरी दिली होती. त्यानंतर आता आरबीयने या बँकेच्या विलिनीकरणास मंजुरी दिली आहे.साहेबराव देशमुख को-ऑप बँकेच्या मुंबईत 10 शाखा आणि साताऱ्यात एक अशा एकूण 11 शाखा आहेत.

Read More

Bank Murger : अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक जळगाव नागरी सहकारी बँकेत विलीन; आरबीआयची मंजुरी

भारतीय रिझर्व्ह बँकेने 25 ऑगस्ट रोजी अकोला मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व शाखांचे द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह या बँकेमध्ये विलीनीकरण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार 28 ऑगस्टपासून अकोला बँकेचे सर्व व्यवहार जळगाव बँकेच्या अधिकारात सुरू होणार आहेत.या विलीनि‍करणामुळे जळगाव पिपल्स सहकारी बँकेच्या एकूण 40 शाखांमध्ये आता अकोला मर्चट बँकेच्या शाखेंची भर पडणार आहे.

Read More

Cosmos Bank : पुण्यातील कॉसमॉस बँकेला 151.41 कोटींचा निव्वळ नफा; सभासदांना मिळणार 8 टक्के लाभांश

कॉसमॉस सहकारी बँकेने (Cosmos bank) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 30745 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. तसेच बँकेच्या ठेवी 17,629 कोटींवर पोहोचल्या आहेत. मार्च 2023 अखेरपर्यंत बँकेने एकूण 13,116 कोटींचे कर्जवितरण केले. या माध्यमातून बँकेने आर्थिक वर्षात कर देण्यापूर्वी 213 कोटींचा नफा कमावला आहे

Read More

IDFC merger: आयडीएफसी फर्स्ट बँक-आयडीएफसी लिमिटेडचं विलीनीकरण, एचडीएफसीनंतरचा दुसरा मोठा करार

IDFC merger: आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या बोर्डानं आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फायनान्शियल होल्डिंग कंपनीच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणानंतर आर्थिक क्षेत्रातला हा दुसरा सर्वात मोठा करार आहे.

Read More

Axis Bank - Citi Bank Merger : तुमचं सिटी बँक अकाऊंट आणि क्रेडिट, डेबिट कार्डाचं काय होणार?

Axis Bank - Citi Bank Merger : सिटी बँकेचं अॅक्सिस बँकमध्ये विलिनीकरण पूर्ण झालं आहे. अलीकडेच कोलकातामध्ये सिटी बँकेची शेवटची शाखा बंद झाली. अशावेळी बँकेच्या सध्याच्या ग्राहकांना त्यांचं खातं, कार्ड आणि कर्जाचं आता काय होणार असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तुमच्या मनातल्या याच प्रश्नांची उत्तरं बघूया…

Read More