Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bandhan Bank Interest Rates: बंधन बॅंक देत आहे बचत खात्यावर 7 टक्के व्याजदर, पाहा डिटेल्स

होय. तुम्ही बरोबर वाचलंय. बंधन बॅंक त्यांच्या बचत खात्यावर 7 टक्के व्याजदर देत आहे. बंधन बॅंकेच्या वेबसाईटनुसार, हे नवीन व्याजदर 5 सप्टेंबरपासून लागू आहेत. त्यामुळे तुम्ही जर बचत खात्यावर चांगला व्याजदर मिळवू इच्छित असल्यास, बंधन बॅंकेत बचत खात्यात पैसे टाकू शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Aegon Life Insurance: एगॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी बंधन फायनान्सच्या ताब्यात; साडेचारशे कोटींचा व्यवहार

एगॉन ही डिजिटल इन्शुरन्स कंपनी म्हणून मागील काही वर्षात नावारुपाला आली आहे. कंपनीकडे तीन लाखांपेक्षा जास्त विमा ग्राहक आहेत. ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी इतरही कंपन्या उत्सुक होत्या. मात्र, बंधन फायनान्शिअल होल्डिंगने या व्यवहारात बाजी मारली.

Read More

Saving Account High Interest Rate : आता एफडी करायची गरज नाही, 'या' बँकांच्या बचत खात्यावर मिळतोय एफडी इतका व्याजदर

Saving Account High Interest Rate : बँकेतील बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळत नसल्याने अनेकजण मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या बचत खात्यातील रकमेवर एफडी इतका व्याजदर देतात. त्या बँका कोणत्या, जाणून घेऊयात.

Read More

Bandhan Bank ने FD वरील व्याजदर वाढवला, नवीन व्याजदर जाणून घेण्यासाठी वाचा

Bandhan Bank FD Rate: खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने पुन्हा 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन दर 30 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत.

Read More

FD Rate Increase: 'या' 5 बँकांनी नवीन वर्षात वाढवला FD वरील व्याजदर

FD Rate Increase: नवीन वर्षात अनेक बँकांनी आपल्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही देखील या बँकांबद्दल जाणून घ्या आणि आजच गुंतवणूक करा.

Read More