Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ayushman Golden Card साठी तुमची पात्रता तपासायची आहे? जाणून घ्या सविस्तर

Ayushman Bharat Card: या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत दिला जातो. तसेच एका कुटुंबासाठी एक ‘आयुष्मान गोल्डन कार्ड’ दिले जाते. या कार्डवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी केली जाते आणि त्यांच्या आरोग्यविषयक अपडेट्स देखील या कार्डवर बघता येतात. या कार्डच्या मदतीने सरकारी व निमसरकारी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

Read More

PMJAY : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुमच्या शहरातली रुग्णालयं कोणती? 'असं' तपासा

PMJAY : दुर्बल घटकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) चालवली जाते. या योजनेनुसार 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देण्यात आलीय. त्यासाठी या योजनेला जोडली गेलेली रुग्णालये नेमकी कोणती, याविषयीची सविस्तर माहिती पाहू...

Read More

Ayushman Bharat Card Vs Health ID Card: आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान हेल्थ कार्ड यामध्ये काय फरक आहे?

Ayushman Bharat Card Vs Health ID Card: आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्मान हेल्थ कार्ड या दोन्ही योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जातात आणि या दोन्ही योजना आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. फक्त या योजनांचे लाभ आणि लाभार्थी वेगवेगळे आहेत. या दोन योजनांमध्ये नेमका काय फरक आहे. हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Ayushman Card : आयुष्मान कार्ड असूनही मोफत उपचार मिळत नाही? तर येथे नोंदवा तक्रार

गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी भारत सरकार आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) राबवते. पण या योजनेंतर्गत जर कोणाला उपचार मिळत नसतील तर संबंधिताने त्याबाबतची चर्चा कुठे करावी? याविषयी जाणून घेऊया.

Read More

Union budget 2023: आरोग्य क्षेत्रासाठी खुशखबर; आयुष्यमान भारत योजनेसाठी 7,200 कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (AB-PMJAY) तरतूद वाढवून 7200 कोटी रुपये केली आहे, तर आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानासाठी (PM-ABHI) 646 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read More

Ayushman Bharat Health Account: जाणून घ्या आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आणि त्याचे फायदे

Ayushman Bharat Health Account: केंद्र सरकारने 27 सप्टेंबर 2021 रोजी भारतीयांना डिजिटल हेल्थ आयडीचा (ओळखपत्र) देण्याचा शुभारंभ केला होता.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त डिजिटल हेल्थ कार्ड दिली जात आहेत.

Read More