Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahindra's Canada Biz Wind Up: आनंद महिंद्रांनी कॅनडातील कंपनी केली बंद, शेअर्समध्ये मोठी घसरण

Mahindra's Canada Biz Wind Up: महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी आपल्या कॅनडातील कंपनीचे कामकाज गुंडाळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली.

Read More

Mahindra LCV Growth In FY24 : महिंद्राचे मालवाहू LCV गाड्यांचे उत्पादन वाढविण्यास सकारात्मक पाऊल

Mahindra Positive LCV Growth In FY24 : महिंद्राने बोलेरो पिक-अप्स म्हणजेच महिंद्राच्या मालवाहू (cargo) LCV गाड्यांचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2-3.5 टन पेलोड श्रेणीतील मालवाहू एलसीव्हीची 2 लाख युनिट्सची वार्षिक उत्पादन क्षमता आहे आणि या उत्पादन क्षमतेचा वापर पूर्णपणे करण्याची योजना महिंद्रा कंपनीने आखली आहे.

Read More

Anand Mahindra Net Worth: जाणून घ्या अब्जाधीश असलेले आनंद महिंद्रा यांची संपत्ती!

Anand Mahindra:भारतात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी केवळ आपल्या कष्टाच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आपला व्यवसाय वाढवला आहे. असेच एक उद्योगपती म्हणजे आनंद महिंद्रा, ज्यांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच आवडते.भारतातील सर्वात श्रीमंत (2022) व्यक्तींच्या यादीत आनंद महिंद्रा हे 19 व्या स्थानावर आहेत. तसेच फोर्ब्सच्या 2022 च्या अब्जाधीशांच्या यादीत ते 1729 व्या क्रमांकावर आहेत.

Read More

#EnterpRISEBharat: मायक्रो बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आनंद महिंद्रांचा एंटरप्राइज भारत उपक्रम

#EnterpRISEBharat: आनंद महिंद्रा हे अनेकदा त्यांच्या ट्विटरवरील प्रतिक्रियांमुळे, स्टेटमेंट्स यांमुळे चर्चेत असतात. महिंद्रा यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात एमएसएमईवर लक्ष केंद्रित करताना, खाजगी क्षेत्राने पुढे येऊन नाविन्यपूर्ण सूक्ष्म व्यवसायांना समर्थन देणे आवश्यक आहे.

Read More

Cars in india : भारतात किती जणांकडे आहे कार, आनंद महिंद्रा यांनी दिली माहिती

Cars in India : जगभरात कार्सची संख्या वाढत आहे. प्रदूषणाचीही ही मोठी समस्या बनलेली दिसत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथे कारची संख्याही खूपच जास्त आहे, असे वाटू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. देशात कार्सची संख्या किती आहे ते जाणून घेऊया.

Read More

Climate Change Philanthropy : पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी देणगीदारांचे हात वाढले आणि निधीही… 

जागतिक हवामान बदलाचा सामना करायचा असेल तर ऊर्जेचे पर्यायी स्त्रोत निर्माण करणं ही मोठी जबाबदारी आहे. आणि त्यासाठी लागणारा निधी उभारणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. प्रगत देशांमध्ये त्यासाठी क्राऊड फंडिंग किंवा देणगीदारांना पुढे आणण्याचे संघटित प्रयत्न सुरू झाले. आता तेच भारतातही घडतंय.

Read More