Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Layoff : ई-कॉमर्स कंपन्यांना मंदीची झळ! अ‍ॅमेझॉनने भारतात 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले

Amazon Layoff : अमेरिकेतील नोकर कपातीचे लोण आता भारतात देखील पसरु लागले आहे. ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉनने भारतात 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचचले आहे.नजिकच्या काळात सर्वच विभागांत नोकर कपातीचे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.त्यामुळे अ‍ॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read More

Amazon : अॅमेझॉन मध्ये कर्मचारी कपात सुरुच, जाणून घ्या आणखी कोण-कोणत्या कंपनी आहेत सहभागी

Amazon Layoff : गेल्या अनेक दिवसांपासून मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. यामध्ये अॅमेझॉन (Amazon) कंपनी देखील मागे नाही. आजही अॅमेझॉनने आपल्या गेमिंग विभागातील 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचे वृत्त आहे.

Read More

IT Layoff's : दोनशेपेक्षा जास्त IT कंपन्यांकडून 68 हजार कर्मचाऱ्यांना 'नारळ'; आणखी कर्मचारी कपातीची शक्यता

सर्वेक्षणानुसार, निम्म्याहून अधिक व्यावसायिक क्षेत्रांना पुढील वर्षी मंदीचा धोका 50 टक्के किंवा त्याहून अधिक आहे, याचा अर्थ 2023 मध्ये अधिक टाळेबंदी (Financial Lockout) होण्याची शक्यता आहे.तंत्रज्ञान उद्योगात काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2023 कठीण होता. वर्षाची सुरुवात कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच खूप वाईट झाली आहे. काही दिग्गज कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना (Layoff) काढून टाकले आहे .

Read More

Amazon Layoff : 18 हजार जणांना कामावरून कमी करण्यास सुरुवात, भारताच्याही हजार कर्मचऱ्यांचा समावेश

Amazon Layoff : सध्याच्या मंदीच्या काळात, Amazon ने 18,000 कर्मचार्‍यांना काढून टाकणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी Layoff असेल. अलीकडेच याविषयी बातमी पुढे आली होती. आणि आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Read More

Amazon Layoff: आम्ही तुमच्याशी थेट बोलणारच होतो, पण... नोकरकपातीवर काय म्हणाले ॲमेझॉनचे सीईओ?

मागील वर्षी नोव्हेंबरपासून कंपनीने नोकर कपातीस सुरुवात केली आहे. आता पुन्हा 18 हजारांपेक्षा जास्त नोकरकपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी नोकरकपातीची घोषणा केली.

Read More