Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flight From Solapur : सोलापुरातून विमान सेवा सुरू करण्याचे स्टार एअरलाइन्सचे संकेत, उद्योगांना मिळणार चालना

सोलापूर येथून विमान सेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्टार एअरलाइन्स या कंपनीकडून सोलापूरमधून विमान सेवा सुरू करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.

Read More

Airport Privatisation: विमानतळ खासगीकरणावर केंद्राची भूमिका काय? 25 पेक्षा जास्त एअरपोर्ट खासगी क्षेत्राकडे जाणार का?

मागील काही वर्षात केंद्र सरकारने देशातील मोठी विमानतळांचे खासगीकरण केले आहे. या निर्णयावर टीकाही होत आहे. मात्र, सरकारी मालमत्तांमधील हिस्सा विक्री सुरूच आहे. आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, अद्याप खासगीकरण प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. लोकसभा निवडणुकींपर्यंत ही प्रक्रिया लांबणीवर पडू शकते.

Read More

Digi Yatra : काय आहे डिजी यात्रा? 'डिजी यात्रा अँप'मध्ये अशी करा नोंदणी

डिजी यात्रा सुविधेच्या सहाय्याने 1 डिसेंबर 2022 पासून भारतातील काही निवडक विमानतळांवर पेपरलेस एंट्री सुरू करण्यात आली आहे. डिजी यात्रा (Digi Yatra) सुविधेचा फायदा कसा घ्यायचा? ते पाहूया.

Read More

Interglobe Aviation Q3 Results : इंडिगोने केली कमाल; स्वस्त हवाई प्रवास ऑफर करून कंपनीने कमावले 1,422 कोटी

Indigo Q3 Results: इंडिगो एअरलाइन्सची (Indigo) ऑपरेटिंग कंपनी इंटरग्लोब एव्हीएशनने (InterGlobe Aviation) शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. चालू आर्थिक वर्षात कंपनीने प्रथमच मोठा नफा नोंदविला आहे. डिसेंबर तिमाहीत, विमान प्रवासाची मागणी वाढल्याने कंपनीला तोट्यातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे.

Read More

Airports On Lease: केंद्र सरकार पीपीपी मॉडेलअंतर्गत 25 विमानतळं लीजवर देणार!

Airports On Lease: नॅशनल मॉनिटायझेशन पाईललाईन (National Monetisation Pipeline) अंतर्गत भारतीय एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाने (AAI) 2022 ते 2025 या तीन वर्षांसाठी 25 विमानतळे लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Airport Lounge Facility: एअरपोर्टवर खरंच फक्त 2 रुपयात जेवण करता येते?

Airport Lounge Facility: तुमचे डेबिट कार्ड(Debit card) वापरून तुम्हीही एअरपोर्ट लाउंजमध्ये(Airport Lounge) भरपेट जेवण करू शकता आणि तेही फक्त २ रुपयांमध्ये.

Read More

Airport : भारतीय विमानतळांवर गर्दीमुळे होणारा विलंब टाळायचा असेल तर ‘हे’ नक्की करा   

अलीकडे कधी दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास केला असेल चेक-इन आणि सुरक्षा तपासणीमध्ये होणारा विलंब तुम्हीही अनुभवला असेल. विमानतळावर प्रवेश केल्यापासून विमानात बसेपर्यंत किमान चार तासही लोकांना लागलेले आहेत. हा त्रास वाचवायचा असेल तर करा हे सोपे उपाय.

Read More