Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air conditioner: कंबरेला लावता येणारा एसी लॉन्च, कडक उन्हातही शरीर राहणार थंड!

Air conditioner: उन्हामुळे घामाच्या धारा लागलेल्या असताना शरीराला थंडावा हवा असतो. या थंडाव्यासाठी आता पंख्याखाली राहण्याची किंवा घरात भिंतीवरच्या एसीचीही गरज नाही. एसी तुमच्या शरीरावरच राहून तुम्हाला थंडावा देणार आहे. नुकतंच हे भन्नाट प्रॉडक्ट लॉन्च झालं आहे.

Read More

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागताच एसीचे दर गडगडले, ऑफरनंतर आता ग्राहकांची झुंबड

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागल्यानंतर आता अनेक ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गारवा वाढवणारे एअर कंडिशनर काहीसे मागे पडले. मात्र आगामी उन्हाळा डोळ्यासमोर ठेऊन आताच त्याची खरेदी काही ठिकाणी जोरात सुरू झाली आहे. याला कारण भन्नाट आहे.

Read More

Electricity Bill वाढतंय? AC च्या स्मार्ट वापरासाठी 5 टीप्स

Electricity Bill Hacks : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानात एसीचा वापरही वाढणार आणि त्याचा परिणाम वीज बिलावर होणार हे नक्की. पण, खरंतर एसी वापरूनही तुमचं वीज बिल तुम्ही आटोक्यात ठेवू शकता. त्यासाठीच्या काही स्मार्ट टीप्स बघूया…

Read More

Summer Season: उन्हाळा सुरू होताच कुलिंग प्रॉडक्ट्स, सॉफ्ट ड्रिंकच्या किंमतीत 7-25% वाढ!

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर एलजीने (LG Company) तीन शिफ्टमध्ये काम सुरू केले आहे. गोदरेज अप्लायन्सेस (Godrej Appliances) आणि पॅनासोनिक (Panasonic) सारख्या कंपन्या देखील एसी-फ्रिजचे (Air Conditioner and Fridge) उत्पादन 100% वाढवत आहेत. शीतपेये, दुधाचे पेय, पाणी, आईस्क्रीम यांचीही अधिक विक्री सुरू झाली आहे.

Read More

AC companies sales : देशातील एसी कंपन्यांना यावर्षी बंपर विक्रीची अपेक्षा

या वर्षी उन्हाळ्याचे आगमन लवकर होत आहे. तसेच या उन्हाळ्याच्या दीर्घ कालावधीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर एअर कंडिशनर (AC) निर्मात्यांना यावर्षी त्यांच्या विक्रीत 15-20 टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

Tips To Clean Air Conditioner : घरातील एसी कसा साफ करावा, जाणून घ्या या टीप्स!

घरच्या घरी एअर कंडिशनर (Air Conditioner) साफ करणे ही तुलनेने सोपी प्रक्रिया आहे जी तुम्ही घरातील सामानाचा उपयोग करून स्वतः करू शकता. तुमचे एअर कंडिशनर स्वच्छ करण्यासाठी येथे काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, त्या जरूर वाचा

Read More