Kharif Sowing: देशभरात खरीप हंगामातील पेरणी 9% रोडावली; मान्सूनच्या लहरीपणाचा फटका
खरीप हंगामातील भात, सोयाबीन, मसूर, तूर, कापूस यासह इतरही पिकांची लागवड कमालीची रोडावली आहे. पेरणीस उशीर झाला किंवा वेळेत पाऊस पडला नाही तर उत्पादन रोडावण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात उत्पादन कमी झाले तर अन्नधान्याची महागाई वाढण्याची शक्यता आहे.
Read More