Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Traditional Occupation of Maharashtra: महाराष्ट्रातील पारंपारिक व्यवसाय शेतीबद्दल जाणुन घ्या संक्ष‍िप्त माहिती

हा लेख महाराष्ट्रातील शेतीच्या पारंपारिक व्यवसायावर आधारित आहे, आण‍ि ही शेती राज्याच्या आर्थिक व सामाजिक जीवनाचा मूलभूत भाग आहे. यात शेतीचं महत्व, पारंपारिक तंत्रज्ञान, शेती आणि समाजाचं नातं, तसेच आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील आव्हाने यांचा विस्तृत विवेचन खालील लेखामध्ये केले गेले आहे.

Read More

Pola Festival : शेती व्यवसायासाठी ट्रॅक्टर फायद्याचा की सर्जा-राजा बैलजोडी?

सध्या ट्रॅक्टरच्या किमतीचा विचार केल्यास त्या किमान 5 लाख ते 16 लाखांपर्यंत आहेत. लहान ट्रॅक्टर जरी घ्यायचा म्हटले तरी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याच तुलनेत बैलांच्या किमती पाहिल्या तर त्या कमीत कमी 50 हजार रुपयांपर्यंत आणि जास्तीत जास्त 1 ते 1.2 लाख रुपयांपर्यंत आहेत. शिवाय सद्यस्थितीत अंतर्गत मशागतीच्या कामांना बैलांना मोठी मागणी आहे.

Read More

Cultivation of Guar : कमी पाण्यामध्ये गवारची लागवड कशी करू शकता? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घ्या

Cultivation of Guar : पावसाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली जाते. अशी अनेक पिके आहेत जी शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकतात. या पिकांचे व्यावसायिक महत्त्व जास्त असल्याने त्यांच्या किमती अधिक आहेत. गवार पीक हे देखील यातील एक आहे. गवार हे बिगर बागायत क्षेत्रातही घेता येते, त्याला पाणी कमी लागते. तर जाणून घेऊया, गवारची शेती कशी करू शकता, त्यातून किती उत्पन्न मिळवू शकता?

Read More

Edible oil price fall : वाढत्या मागणीनंतर तेलबियांच्या दरात घसरण, खाद्यतेल स्वस्त?

Edible oil price fall : सूर्यफूल आणि सोयाबीन यासारख्या स्वस्त आयात केलेल्या तेलाची मागणी वाढलीय. त्यामुळे शनिवारी राजधानी दिल्लीत तेलबियांच्या बाजारात किंमती घसरल्याचं दिसून आलं. मोहरी आणि सोयाबीनच्या किंमतीत किंचित घट झाली. एकूणच इतर तेलबियांच्या बाबतही दरात घसरण झाल्याचं दिसून आलं.

Read More

Geranium Floriculture: 'या' वनस्पतीच्या तेलाची प्रति लिटर किंमत 20,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Geranium Floriculture: 'जिरेनियम' फुलशेती सध्या फायद्याची ठरताना पाहायला मिळत आहे. जिरेनियमच्या फुलापासून तेल बनवले जाते. त्या तेलाला बाजारात प्रति लिटर 20,000 रुपये दर मिळतोय.

Read More

Sunflower Cultivation: सूर्यफूल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; वाशिममध्ये 25 हेक्टर जमिनीवर लागवड

Sunflower Cultivation: 'सूर्यफूल' हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येते.

Read More