Aadhar Pan Link: आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर FD वर भरावा लागेल 20% TDS! जाणून घ्या नियम…
जर तुम्ही मुदत ठेवीत गुंतवणूक केली असेल आणि तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हांला मिळणाऱ्या व्याजदरात अधिक कपात सहन करावी लागणार आहे हे लक्षात असू द्या. जर तुमचे हे दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक नसतील तर तुम्हांला मिळालेल्या व्याजावर 20% TDS भरावा लागणार आहे. सामान्य परिस्थितीत व्याजावर ग्राहकांना 10% TDS भरावा लागतो.
Read More