WPL Auction 2023: लिलावात सर्वात महागडी ठरलेली खेळाडू , स्मृती मंधानाचे नेटवर्थ काय आहे?
WPL Auction 2023: स्मृती मंधाना हिचे नाव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकताच वुमन प्रीमियर लीगचा लिलाव झाला आहे. या लिलावात, सर्वाधिक किंमत ही स्मृतीवर लावली गेली आहे. ती नुसतीच महागडी खेळाडू ठरलेली नाही, तर ती नॅशनल क्रश आहे, तिच्या गाड्यांच्या कलेक्शनची, तिच्या लाईफस्टाईलची सतत चर्चा होत असते. ती नेमके किती पैसे कमावते हेही गुगलवर सर्च होत आहे, तर आपण जाणून घेऊयात स्मृती मंधानाचे नेटवर्थ.
Read More