Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पेन्शन योजना

PPF मधील रक्कम 15 वर्षात डबल होते का? कॅल्क्युलेशन करा आणि फायदा-तोटा समजून घ्या!

PPF Calculator: पब्लिक प्रोव्हिडंट फंड मिळणारे व्याजदर पाहिले असता मागील 23 वर्षात पीपीएफवरील व्याजदरात आतापर्यंत 5 टक्क्यापर्यंत घट झालेली दिसून येते.

Read More

EPFO Higher Pension: भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, घाई करा!

कर्मचार्‍यांना उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी EPFO ​​ने तीनदा मुदतवाढ दिली आहे. शहरी भागातील कर्मचाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे असे EPFO ला जाणवले आहे. वाढीव पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना घेता यावा आणि वेळेत त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

Unmarried Pension Scheme : अविवाहित तरुण, विधुरांना मिळणार पेंशन; जाणून घ्या काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये

हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणातील अविवाहित तरुणांना (स्त्री आणि पुरुष) पेंशन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार हरियाणा सरकार त्यांच्या राज्यातील पदवीधर तरुणांसह विधवा आणि विधुरांना पेंशन देणार आहे. या पेन्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमहिना 2750 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Read More

Retirement Planning Formula: निवृत्तीवेळी 5 कोटी हवेत! 'हा' जबरदस्त फॉर्म्युला तुमची रिटायरमेंट सुखी करेल

Retirement Planning Formula: नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये कमी वयात नियमित गुंतवणूक केली तर निवृत्तीवेळी यातून एक भक्कम रक्कम गुंतवणूकदाराला प्राप्त होतो. निवृत्तीवेळी 5 कोटी रुपये मिळवायचे असतील तर नॅशनल पेन्शन सिस्टमचा 442 चा फॉर्म्युला फायदेशीर ठरेल, असे जाणकारांचा दावा आहे.

Read More

Retirement Age: 55-30 हा निवृत्तीच्या वयाचा फॉर्म्युला ठरला, महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय!

महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढून शासकीय कर्मचाऱ्यांचे वय किती असावे, किती वर्षे सेवा झालेली असावी याबाबतचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या 12 महिन्यात निवृत्त झालेल्या किंवा या महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील पगारवाढीचा फायदा दिला जाणार आहे.

Read More

Higher Pension Date Extend: वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ

Higher Pension Date Extend: सध्याच्या नियमानुसार 15000 रुपयांचे मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावरील 8.33% हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) मध्ये जमा केला जातो आणि उर्वरित हिस्सा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) जमा केला जातो.

Read More

SBI vs LIC: अ‍ॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करायची आहे? सर्वोत्तम कोणती, एसबीआय की एलआयसी?

SBI vs LIC annuity plan: नोकरी सुरू असतानाच गुंतवणूक केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक समस्यांचा सामना करण्याती वेळ येत नाही. प्रत्येक समजूतदार व्यक्ती नोकरी लागताच पुढचं नियोजन करतो. मात्र कधी कधी कोणत्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी, याविषयी स्पष्टता नसते. याचविषयी जाणून घेऊ...

Read More

NPS Calculator: निवृत्तीनंतर हवेत 1,00,000? महिन्याला किती करावी लागणार गुंतवणूक? जाणून घ्या...

NPS Calculator: निवृत्तीनंतर अधिकाधिक रक्कम मिळावी, नियमित मिळावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कारण निवृत्तीनंतरचं जीवन कोणत्याही ताणतणावाशिवाय व्यवस्थित जगता यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी दैनंदिन गरजा काय, खर्च किती, बचत किती यासर्वांचं आधीच नियोजन करावं. पाहूया याविषयी सविस्तर...

Read More

EPS pension formula : पेन्शन फॉर्म्युला बदलणार? ईपीएफओच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय कधी?

EPS : पेन्शन फॉर्म्युला बदलण्याचा विचार ईपीएफओ करत आहे. या माध्यमातून संपूर्ण पेन्शनपात्र सेवेदरम्यान मिळणाऱ्या सरासरी निवृत्ती वेतनाच्या आधारे ही मासिक पेन्शन निश्चित करण्याचा प्रस्ताव असणार आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांकडून ही माहिती मिळालीय. अ‍ॅक्च्युअरीच्या रिपोर्टनंतरच यासंदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास पती-पत्नी दोघांनाही मिळेल दरमहा पेन्शन

Post Office Couples Pension scheme: पोस्ट ऑफिसकडून एक योजना चालवली जाते. ज्याद्वारे पती-पत्नी दोघे मिळून वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना आहे.

Read More

Employee Pension Scheme: उच्च निवृत्ती वेतनासाठी नियोक्त्यांना द्यावे लागेल अतिरिक्त योगदान

कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नियोक्त्यांच्या एकूण 12 टक्के योगदानामधूनच EPFO 1.16 टक्के अतिरिक्त योगदान घेणार आहे, जे सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये गुंतवले जाणार आहे...

Read More

Aadhaar link EPF via Umang : उमंग अ‍ॅपद्वारे ईपीएफ खात्याशी कसं लिंक करणार आधार कार्ड?

Aadhaar link via Umang app : ईपीएफ खात्याशी आधार कार्ड लिंक करणं आता सोपं होणार आहे. ईपीएफ ही एक सरकारतर्फे चालवली जाणारी बचत योजना आहे. तर आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्तावेज आहे. कोणत्याही सरकारी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं असं हे कार्ड आहे. तर आपल्या ईपीएफ खात्याची सर्व माहिती ठेवणारं अ‍ॅप म्हणजे उमंग अ‍ॅप.

Read More