RoDTEP Scheme नेमकी काय आहे? मला त्याचा लाभ कसा मिळेल? सर्व काही जाणून घ्या.
RoDTEP बद्दल संपुर्ण माहितीसाठी पुढील लेक वाचा.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
RoDTEP बद्दल संपुर्ण माहितीसाठी पुढील लेक वाचा.
Read Moreआयुष्मान भव योजनेबद्दल माहिती जाणुन घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.
Read Moreमोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गृह कर्ज सबसीडी योजना सुरू करणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या लाखो लोकांना या योजनेचा फायदा मिळेल.
Read Moreयंदा पावसाने दडी मारली आहे. देशातील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नाही. अनेक भागांमध्ये दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीपाचे पिक देखील समाधानकारक निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेमार्फत आर्थिक मदत झाल्यास शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होऊ शकते.
Read MorePost Office Scheme: केंद्र सरकारने पोस्टाच्या अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
Read Moreअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे मराठा समाजाच्या नागरिकांसाठी अनेक कर्ज योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ व्यवसाय सुरू करण्यासाठी घेता येतो.
Read Moreअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे मराठा समाजाच्या नागरिकांसाठी अनेक कर्ज योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ व्यवसाय सुरू करण्यासाठी घेता येतो.
Read Moreसरकारने पोस्टाच्या अल्प बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सणासुदीत चांगली भेट दिली आहे. सरकारने 5 वर्षांच्या मुदतीच्या रिकरिंग डिपाॅझिटच्या (RD) व्याजदरात वाढ केली आहे. सरकारने या व्याजदरात वाढ ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीच्या अल्प बचत योजनेसाठी केला असल्याची घोषणा केली आहे.
Read Moreकेंद्र सरकारद्वारे Export Promotion Capital Goods योजना राबवली जाते. या योजनेचा तुमच्या उद्योगासाठी कसा फायदा होऊ शकता, जाणून घ्या.
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गृहकर्ज व्याज सवलत योजनेचा (Interest Subvention Scheme) उल्लेख केला होता. या योजनेतून शहरी भागात भाड्याने अथवा चाळी, झोपडपट्ट्या अशा ठिकाणी वास्तव्य करतात अशा नागरिकांसाठी लहान आणि परवडणाऱ्या घरासाठी अनुदानित कर्ज दिले जाणार आहे.
Read Moreदेशात शेतकरी सन्मान योजना राबवण्यात येत आहे. आता या योजनेच्या १५ वा टप्प्याची शेतकरी वाट पाहात आहेत. मात्र या योजनेतून आता काही शेतकऱ्यांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे.
Read MoreBusiness Idea : महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) नागपुरच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जाते. जिल्ह्यातील महिला, युवक-युवतींना जवळपास 29 प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिले जात आहे. यामुळे आत्तापर्यंत शेकडो नागरिकांनी स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे.
Read More