PM Kisan Yojana : पीएम किसानचा 13 वा हप्ता लवकरच रिलीज होऊ शकतो
पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे. पण काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे. पण काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.
Read MoreGovernment Scheme: समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, तसेच प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावा यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.
Read Moreराज्य सरकारद्वारे दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव व साधने पुरवणारी योजना राज्य सरकारद्वारे चालवण्यात येते. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकली, मूकबधिरांना श्रवणयंत्रे, अंधांना चष्मे,पांढरी काठी इत्यादी रु. 3 हजार रुपयापर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे.

Read Moreमनमोहन सिंह सरकारच्या काळात बलात्कार पीडित महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता 'निर्भया फंडची' स्थापना केली गेली होती. गेल्या काही वर्षात या निधीचा वापर कशा प्रकारे आणि कुठे करण्यात आलाय हे थोडक्यात जाणून घेऊयात.
Read More22 डिसेंबर 2006 पासून जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत (Janani Suraksha Yojana) ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.

Read Moreकेंद्र सरकारने 'पीएम स्वनिधी योजना' (PM Svanidhi Yojana) डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की डिसेंबर 2024 पर्यंत, 42 लाख पथ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
Read Moreमनरेगा योजनेला इतर योजनांशी जोडण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनाचा जास्तीत जास्त कुटुंबियांनी लाभ घेतला तर ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मनरेगाबाबत निर्णय घेण्यात आला.

Read Moreयोजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% असे तीन वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे.

Read More