राज्यात ८१ हजार कोटींची गुंतवणूक; ४० हजार रोजगारनिर्मिती होणार
केंद्र सरकारने 'ग्रीन स्टील' निर्मितीसाठी दिलेला ५ हजार कोटींचा निधी महाराष्ट्रासाठी विकासाची मोठी संधी आहे. पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जा वापरून तयार होणारे हे स्टील पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. या प्रकल्पातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि महाराष्ट्राची ओळख केवळ एक कृषी राज्य म्हणून नव्हे, तर 'ग्रीन स्टील' उत्पादनात आघाडीवर असलेले औद्योगिक राज्य म्हणून निर्माण होईल.
Read More