Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रोजगार योजना

शहरी बेरोजगारांची समस्या कायम; ‘एनएसओ’कडून 8.7 टक्क्यांची नोंद

राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या (NSO) श्रमशक्ती सर्वेक्षणाचा अहवाल 6 मे रोजी प्रसिद्ध झाला. या अहवालात शहरातील बेरोजगारीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 8.7 टक्क्यांवर असल्याचे दिसून आले आहे.

Read More

सरकारी नोकरी कशी मिळू शकते? Government Jobs

पूर्वी सरकारी नोकरीत असणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. खाजगी नोकरी कितीही पगाराची असली तरी त्याची शाश्वती नसते. सरकारी नोकरीत मात्र शाश्वती असते. त्यामुळे कसलंही काम असलं तरी सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची अपेक्षा असते.

Read More

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे?

तरुणांच्या प्रतिभेला, गुणांना व कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.

Read More