Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) कसा दाखल करायचा?

आपल्या उत्पन्नातील एक मर्यादित भाग केंद्र सरकारकडे भरावा लागतो, यालाच आयकर भरणे (income tax filing) म्हणतात. आयकर विभागाच्या वेबसाईटवर अनेक पद्धतीचे फॉर्म आहेत. जे विविध आयकर आणि करदात्यांवर आधारित आयटीआर (ITR filing) भरण्यासाठी वापरले जातात.

Read More

टीडीएस, टीसीएस 25 हजारांपेक्षा अधिक असल्यास रिटर्न भरणे अनिवार्य

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT)ने 12AB अंतर्गत अधिसूचित केलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न मूलभूत सूट मर्यादेपेक्षा कमी असले तरीही आयकर रिटर्न (ITR) भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Read More

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करा गुंतवणूक, वर्षभर राहा टेन्शन फ्री!

Invest for Financial Freedom Year 2022-23 : कोणीतीही आर्थिक गुंतवणूक घाईघाईत करण्यापेक्षा, योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होत नाही आणि ऐनवेळची धावपळही कमी होते.

Read More

जीएसटीचा स्लॅब घटणार पण दर वाढणार - GST Slab Change Impact

जीएसटीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होत असतो. जीवनावश्यक व इतर वस्तूंवर आकारला जीएसटी हा थेट सर्वसामान्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे जीएसटीच्या दरात थोडीही वाढ झाली तर त्याचा थेट फकटा सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो.

जीएसटी रिटर्न कसे भरायचे? त्याचे प्रकार, तारखा आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

करदात्यांचे अनेक प्रकार आहेत. ज्यात सामान्य करदात्यापासून ई-कॉमर्स ऑपरेटर, करपात्र व्यक्ती, अनिवासी करदाता अशा सर्वांना विविध प्रकारचे जीएसटी रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्याबद्द्ल आपण अधिक माहिती समजून घेणार आहोत.

Rental Income : घरमालकांसाठी हे आहेत कर लाभाचे पर्याय

रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तुमच्या पोर्टफोलिओच्या रिटर्न्समध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. एक गुंतवणूकदार आणि घरमालक म्हणून तुमच्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ करणाऱ्या कर फायद्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

टॅक्स फ्री असलेले हे उत्पन्नही आयटी विभागाच्या रडारवर

श्रीमंत शेतकरी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाणार असून त्यांच्या टॅक्स फ्री दाव्यांची छाननी केली जाणार आहे.

GST TAX : जीएसटी म्हणजे काय? त्याची नोंदणी कशी करतात?

आपण एखाद्या राज्यात वस्तू विकत घेत असाल किंवा एखादी सेवा घेत असाल तर आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी असे दोन्ही कर भरावे लागतात. काय असतात हे कर आणि त्याचे प्रकार काय आहेत, ते आपण पाहणार आहोत.

Read More