Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Do & Don'ts For Investors: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना 'या' 4 चुका टाळा!

Rules of Investing: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला काय करायचे आहे हे माहिती असते. पण काय करायचे नाही हे माहिती नसते. त्यामुळेच अडचण निर्माण होते आणि विनाकारण नुकसान सहन करावे लागते. तर काय करू नये याबबात अधिक जाणून घेऊ.

Read More

Prateek Singh, founder of Learn App : पाहूया ‘लर्न अँप’चे संस्थापक प्रतिक सिंह यांच्या यशाची कहाणी

प्रतिक सिंह यांनी लर्न अॅपच्या (Prateek Singh, Founder and CEO of Learn App) रूपात शाळकरी मुलांना पैशाविषयी शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात शाळकरी मुलांना गुंतवणूक आणि वाणिज्य (Commerce) याविषयी अतिशय सोप्या भाषेत शिकवले जाते.

Read More

Basic Trading Strategies: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु करताय? जाणून घ्या 3 बेसिक स्ट्रॅटेजी!

Basic Trading Strategies: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना सर्वप्रथम त्याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ट्रेडिंग करताना स्ट्रॅटेजी वापरली जाते म्हणजे नेमके काय केले जाते. हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर सुरूवातीलाच मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Read More

After Hour Trading : शेअर मार्केट बंद झाल्यावरही सुरू असते ट्रेडिंग? जाणून घ्या काय असते After Hour ट्रेडिंग!

After Hour Trading : After Hour ट्रेडिंग म्हणजे मार्केट सुरु होण्याआधी आणि बंद झाल्यावर केली जाणारी ट्रेडिंग होय. मार्केट बंद झाल्यावर म्हणजेच दुपारी 3.30 पासून ते सकाळी मार्केट सुरु होईपर्यंत म्हणजेच सकाळी 9.15 पर्यंत जी ट्रेडिंग होते; त्याला After Hour ट्रेडिंग असे म्हटले जाते.

Read More

Stock Market Order : शेअर मार्केटमध्ये ऑर्डर म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणते?

Stock Market Order : आपल्याला हव्या असणाऱ्या शेअर्सची आपण ऑर्डर देतो खरं पण त्या ऑर्डरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का? ऑर्डर म्हणजे काय? त्याचे प्रकार किती असतात? ऑर्डर काम कशी करते? चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

Read More

Successful Investor : यशस्वी गुंतवणूकदाराची मानसिकता कशी असावी?

Successful Investor : शेअर मार्केटमध्ये नव्याने उतरणाऱ्या गुंतवणूकदारांची मानसिकता थोडी डाऊन असते. त्यात यश मिळेल की नाही?, अशी द्विधा मनस्थिती असते. अशावेळी जिंकण्याची मानसिकता घेऊन ट्रेडिंग करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते.

Read More

Paper Trading म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?

Paper Trading हे प्रत्यक्ष स्टॉक्सच्या किमतींच्या हालचालींचा अनुभव देत वर्चुअल पैशाचा वापर करून त्यात नवशिक्या उमेदवारांना ट्रेडिंग करण्याची परवानगी देते.

Read More

Scalping Trading म्हणजे काय?

स्कॅल्पिंग ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading) असेही म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग ही अशी ट्रेडिंग आहे; ज्यामध्ये खूपच कमी कालावधीत निर्णय घेऊन ट्रेडिंग करावी लागते.

Read More

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे; स्टॉक मार्केटमधल्या फसव्या गोष्टींपासून दूर राहण्याच्या टिप्स

How to do Safe Trading: वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा अधिकार गुंतवणूकदारांना आहे, पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. त्यांच्या ट्रिक्सपासून सावध राहून सुरक्षित ट्रेडिंग करण्यासाठी हा लेख तुम्हाला दिशा दाखवेल.

Read More

Zerodha Kite सकाळच्या सत्रात पुन्हा कोलमडलं!

zerodhadown : आज सकाळपासून Zerodha Trading App वर ट्रेडिंग करताना युझर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्विटरवरही ट्रेडर्सने #zerodhadown हॅशटॅगद्वारे संताप व्यक्त केला. तर सोशल मिडियावर काही मीम्स वायरल होत आहेत.

Read More

शेअर मार्केट ट्रेंडचे विश्लेषण करा आणि त्यानुसार ट्रेन्डिंग रहा

फॅशनच्या दुनियेप्रमाणेच शेअर मार्केट मधलेही ट्रेंड ओळखायला शिकले पाहिजे

Read More

डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? काय असतो फरक?

शेअरबाजारात गुंतवणूक करायची असेल तर डिमॅट DEMAT आणि ट्रेडिंग अकाऊंट Trading Account मधील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

Read More