Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google च्या प्रतिस्पर्धी ChatGPT वर बंदी का आली? याचे कारण घ्या जाणून

Google शी स्पर्धा करण्यासाठी ChatGPT सादर करण्यात आली होती. पण आता न्यूयॉर्कमध्ये ते बंद करण्यात आले आहे. यासोबतच गुगलवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read More

Google Pixel Watch 5 आहे Apple Watch 8 पेक्षा चांगले? खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घ्या

Apple Watch 8 आणि Google Pixel Watch 5 यांच्यात तगडी स्पर्धा होऊ शकते. जर तुम्हीही दोन्ही घड्याळांबाबत संभ्रमात असाल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

Google Pixel Watch : अॅपल वॉचचे ‘हे’ खास फिचर्स गुगल पिक्सेल वॉचमध्येही

Google Pixel Watch मधील फॉल डिटेक्शन फीचर हिवाळ्यात रिलीझ केले जाईल. फॉल डिटेक्शन ही आपत्कालीन कॉल सेवा आहे. जर युजर कुठेतरी पडला तर, हे फॉल डिटेक्शन फीचर चालू होते आणि पूर्व-सेव्ह केलेल्या आपत्कालीन नंबरवर कॉल करते.

Read More

Gmail update: Gmail मध्ये लवकरच येणार एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, जाणून घ्या प्रोसेस

Gmail update: Google ने घोषणा केली आहे की ते लवकरच त्यांच्या ईमेल सेवा Gmail मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन जोडणार आहे. एंक्रिप्ट केलेले ईमेल सध्या बीटामध्ये आहे आणि ते Google Workspace Enterprise Plus, Education Plus आणि Standard Education खात्यांपुरते मर्यादित आहे.

Read More

Google च्या स्पर्धा विरोधी कृत्यामुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेचे नुकसान, जाणून घ्या कुणी केलाय असा आरोप

Google च्या स्पर्धा विरोधी कृत्यामुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. असा आरोप मॅप माय इंडिया (MapMyIndia) या देशांतर्गत कंपनीने गुगलवर आरोप केला आहे.

Read More

स्पर्धा कायदा सुधारण्याची संसदीय समितीची शिफारस, Google, Meta सारख्या कंपन्यांशी संबंधित असलेला हा विषय घ्या जाणून

संसदीय समितीने गुरुवारी स्पर्धा कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. सरकारने मेटा , यूट्यूब आणि ट्विटर सारख्या कंपन्यांच्या स्पर्धाविरोधी व्यवसाय पद्धतींचे नियमन करण्यासाठी डिजिटल स्पर्धा कायदा लागू करावा, असे समितीने म्हटले आहे. ऑक्‍टोबर महिन्यातच गुगलला यासंबंधी दोनदा सुमारे 2 हजार 274 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गुगलला (Google) भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) दंड ठोठावला होता.

Read More

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : ट्विंकल खन्ना यांनी पिचाईंना विचारलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं भविष्यातलं स्थान

Twinkle Khanna Interviews Sundar Pichai : गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई ट्विंकल खन्नांशी बोलताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर काय म्हणाले?

Read More

Sundar Pichai Visit India: भारतातील डिजिटल ट्रान्सफॉर्मिंग कौतुकास्पद!

Sundar Pichai Visit India: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी तब्बल 5 वर्षांनी भारत भेटीवर आले आहेत. या भेटीत त्यांनी भारताच्या राष्ट्रपतीपासून, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री यांची भेट घेऊन भारतातील डिजिटल ट्रान्सफॉर्मिंगचे कौतुक केले.

Read More

Sundar Pichai India Visit : गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई भारत दौऱ्यात काय काय करणार?    

गुगल या तंत्रज्ञानविषयक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येतायत. गुगल पिक्सल फोनची निर्मिती भारतात होईल का, आणि गुगलवर अलीकडेच CCI ने लावलेला कोट्यवधींचा दंड माफ होईल का या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या अजेंडावर असतील.

Read More

Google plan for Mass Layoff : गुगलमधील 10 हजार कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात, कंपनीने दिले नोकर कपातीचे संकेत

Google plan for Mass Layoff : अमेरिका आणि युरोपातील महागाई आणि मंदीमुळे बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे. खर्च कमी करण्यासाठी यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. कर्मचारी कपात करणाऱ्यांच्या यादीत ट्विटर, वॉल्ट डिस्ने, मेटा या कंपन्यांपाठोपाठ आता गुगलचा ही समावेश होणार आहे.

Read More