Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Carom Seeds Farming : ओव्याची शेती कशी करावी? त्यातून किती नफा मिळू शकतो?

Ajwain (Carom) Farming : ओवा म्हणजेच मुखवास म्हणून वापरला जाणारा पदार्थ. त्याचबरोबर ओवा काही निवडक अन्न पदार्थांमध्ये सुद्धा वापरला जातो. अनेकांना ओव्याबद्दल असा समज आहे की, ओवा बनवला जात असेल पण त्याची शेती केली जाते. त्याची लागवड कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया

Read More

Drip Irrigation: थोडा खर्च करा अन् हजारो रुपयांसह श्रम वाचवा... जाणून घ्या शेतीसाठी उपयुक्त ठिबक सिंचन तंत्रज्ञान

Drip Irrigation: कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भरघोस उत्पन्न मिळवता येतं, हे आता स्पष्ट होत आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापरानं शेतकरी आपलं उत्पन्न वाढवत आहेत. मात्र काही शेतकरी अजून याच्या वापरास पूर्णपणे तयार नाहीत. याचविषयी जाणून घेऊ...

Read More

Agriculture Innovation: गावकूस चळवळीच्या माध्यमातून मिळतेय गावाला विकासाची दिशा

Agricultural Innovation: रासायनिक शेतीच्या आहारी न जाता नैसर्गिक शेती करायची आणि आपल्या शेतात जे पिकतं ते स्वत:च विकायचं ही दोन तत्त्व मनात ठेवून अनंत भोयर शेती करत आले. आणि हा मंत्र आपल्या बरोबरच्या शेतकऱ्यांना देता देता जन्म झाला गावकूस चळवळीचा आणि संस्थेचा…

Read More

Business Idea: 'या' शेतीतून मिळेल 70 वर्षे नफा, लवकरच बनाल करोडपती

Business Idea: जगातील एकूण सुपारीच्या उत्पादनापैकी 50 टक्के सुपारीचे उत्पादन हे फक्त भारतात घेतले जाते. सुपारीची शेती ही शेतकऱ्यांना दीर्घकाळ उत्पन्न मिळवून देण्यासाठी फायद्याची ठरत आहे. या शेतीबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या कमाई बद्दल जाणून घेऊयात.

Read More

Farming Business: काळ्या टोमॅटोची मागणी वाढल्याने, लागवड करणाऱ्यांना होतोय 4 ते 5 लाखांचा नफा!

Farming Business: परदेशातून विविध फूड ट्रेंड भारतात येत असतात. किनवा,ब्रोकोली, झुकिनी, ओट्स यानंतर आता काळे टोमॅटो खाण्याचा आणि लागवडीकडे कल वाढत आहे. यापूर्वी काळे तांदुळ, काळी हळदीचे प्रमाण वाढत होते, लावगड वाढत होती आता त्यात काळ्या टोमॅटोचीही भर पडली आहे.

Read More

Riyavan Garlic : लसणाच्या या खास जातीपासून शेतकरी करत आहेत लाखोंची कमाई, लवकरच मिळणार जीआय टॅग

जेवणाची चव वाढवण्यासाठी असो किंवा त्याच्या औषधी गुणधर्माचा फायदा घेण्यासाठी, लसूण (Garlic) प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहे. आज आपण शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या रियावान लसूण (Riyavan Garlic) आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती मिळवणार आहोत.

Read More