Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

SBI YONO Fake Message : एसबीआयचे ग्राहक सावधान! या बनावट मेसेजला प्रत्युत्तर देण्यास सरकारचा इशारा

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) च्या ग्राहकांना एसबीआय अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या बनावट संदेशाबद्दल सतर्क केले आहे.

Read More

First Bank in India: भारतातील पहिली बॅंक कोणती होती? जाणून घ्या याविषयी संपूर्ण इतिहास...

आज भारतात एकूण 100 पेक्षा ही जास्त बॅंका आहेत, यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 13 बँका, खाजगी बँका 20, प्रादेशिक ग्रामीण बँका 43 आणि डिजिटल पेमेंट बँका 6 आहेत. पण तुम्हाला माहिती का भारतातील पहिली बॅंक कोणती आहे. ही बॅंक कोणी व कधी स्थापन केली?

Read More

RBI Imposed Restriction: पाच सहकारी बँकांवर 'RBI'ची कारवाई, महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांवर पैसे काढण्यास निर्बंध

RBI Imposed Restriction:रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पाच बँकांवर शुक्रवारी 24 फेब्रुवारी 2023 रोजी निर्बंध लागू केले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांचा समावेश आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने रिझर्व्ह बँकेने खरबदारीचे पाऊल म्हणून पाच सहकारी बँकांमधील ग्राहकांवर पैसे काढण्याबाबत मनाई केली आहे.

Read More

UPI : जी-20 देशांना भारताच्या UPI सेवेची भुरळ, ही सेवा स्वीकारण्याची अनेक देशांची तयारी

UPI : भारताला डिजिटक इकॉनॉमी बनवण्यासाठी डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये मागील काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या आहेत. यात यूपीआय सेवा सरस ठरली आहे. सध्या सुरु असलेल्या जी-20 देशांच्या डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपच्या बैठकीत भारताच्या यूपीआय सेवेने सर्वांचे लक्ष वेधले.

Read More

Sweep in FD: स्वीप इन एफडीचे फायदे काय आहेत?

Sweep in FD: बहुतेक लोक बचत खात्यात पैसे ठेवतात, जेव्हा गरज असेल तेव्हा ते वापरू शकतात. जर एफडी बचत खात्याशी जोडलेली असेल तर, ठराविक रक्कमेनंतर, ती एफडीमध्ये ऑटो स्वीपमध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते. ही सुविधा अनेक बँका देतात. या स्वीप इन एफडी विषयक अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.

Read More

Govt Bank FD rates: सरकारी बँकाचे FD वरील व्याजदर येथे चेक करा; ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो 8.5% व्याजदर

सरकारी बँकांकडून दीर्घकालीन मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर ग्राहकांना देण्यात येत आहे. कमी जोखीम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून नागरिकांकडून FD ला पसंती देण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर मिळतो. प्रमुख सरकारी बँकांचे व्याजदर तुम्ही चेक करू शकता.

Read More

YES Bank hikes FD rates: YES बँकेने FD चे दर वाढवले; ज्येष्ठ नागरिकांना मिळेल 8% व्याजदर, नवे दर लगेच चेक करा

येस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिक 7.5% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतात. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर साठी हे नवे दर लागू असतील.

Read More

HDFC FD rate Hike: एचडीएफसी बँकेने FD व्याजदर वाढवले; नवे दर लगेच चेक करा

एचडीएफसी बँकेने गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. दरवाढ केल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 3% ते 7.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.60% पर्यंत गुंतवणुकीवर व्याजदर मिळू शकतो.

Read More

Axis Bank Loan : अॅक्सिस बँकेने करोडो ग्राहकांना दिला झटका, कर्जे केली महाग

खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एमसीएलआर (MCLR) मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे.

Read More

SBI ची अमृत कलश मुदतठेव योजना नेमकी काय आहे? तिच्यात गुंतवणूक करावी का?

SBI Amrit Kalash Deposit Scheme : स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या अमृत कलश मुदतठेव योजनेत (SBI Amrit Kalash Deposit Scheme) 7.6% परतावा देऊ केला आहे. पण, या योजनेत गुंतवणुकीसाठी काही निकष आहेत. शिवाय तुम्हाला द्यावी लागतील काही विशिष्ट कागदपत्रं. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया…

Read More

Digital Rupee: आरबीआयकडून स्थानिक पातळीवर e-rupee चा वापर सुरू; लोकांमध्ये संभ्रम आणि उत्सुकताही!

Digital Rupee: आरबीआयने डिसेंबर महिन्यापासून सीडीबीसीचा वापर करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी देशभरातून 5 शहरे आणि 5 हजार व्यापारी निवडले आहेत. ज्यांच्याआधारे डिजिटल रुपीचा प्रयोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे.

Read More

Banks Meeting : 22 फेब्रुवारीला सरकारने बोलावली सरकारी बँकांची बैठक, ‘या’ विषयावर होणार चर्चा

सरकारने एमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) चा आढावा घेण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत चार खाजगी क्षेत्रातील बँकांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

Read More