Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

wheat price: मार्चअखेर पर्यंत गव्हाची विक्री पोहचणार 25 लाख टनांवर, किमतीवरही होणार परिणाम

wheat price: देशातील गव्हाच्या वाढत्या किमतीमुळे (Rising wheat prices) केंद्र सरकार चिंतेत आहे. केंद्र सरकार मार्चअखेर एकूण 25 लाख टन गहू बाजारात आणणार आहे. त्यामुळे पिठाच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Read More

Wheat Prices Hiked in India: महागाई रोखण्यासाठी सरकार 20 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार

Wheat Price in Indie: महागाई रोखण्यासाठी सरकार 20 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी हा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते आहे.

Read More

Wheat Export: गव्हावरील निर्यातबंदी मार्च-एप्रिल पर्यंत हटणार!

Wheat Export: केंद्र सरकारने मे 2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, मात्र सरकार आता ही बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Read More

Selling Wheat in the Open Market : खुल्या बाजारात गहू विकण्याबाबत सरकार 10 दिवसांत घेणार निर्णय

भारत सरकार अन्नधान्य महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुल्या बाजारात 2.1 दशलक्ष टन गहू विकण्याचा (selling wheat in the open market) विचार करत आहे आणि पुढील 10 दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे दोन सरकारी अधिकाऱ्यांनी काल रॉयटर्सला सांगितले.

Read More

Wheat Export: भारतातून गेलेल्या गव्हापासून अनेक देशांमध्ये ब्रेड बनवला जातो? जाणून घ्या सविस्तर

Wheat Export: एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये बासमती तांदळाची निर्यातही 39.26 टक्क्यांनी वाढून $2.87 अब्ज झाली आहे, तर बाकी प्रकारचे तांदळाची निर्यात याच कालावधीत 5 टक्क्यांनी वाढून $4.2 अब्ज झाली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

Wheat Export: गव्हाच्या निर्यातीवर बंदी, तरीही आठ महिन्यांत 30 टक्क्यांनी वाढ

Wheat Export: यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत गव्हाच्या निर्यातीत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात यंदा गव्हाच्या दरात मोठी वाढ (hike in wheat prices) झाली आहे.

Read More

Wheat And Basmati Rice Export: गेल्या 7 महिन्यात गहू आणि तांदळाची निर्यात किती?

Wheat And Basmati Rice Export: देशातून गहू आणि तांदूळ मुबलक प्रमाणात निर्यात (export) होत आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 7 महिन्यांत 46 लाख टन गहू आणि 24 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.

Read More