Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

युएईने भारतीय गव्हाची निर्यात का बंद केली?

युएईने (UAE) पुढील चार महिन्यांसाठी भारतातून आयात केलेला गहू आणि पीठ निर्यातीवर बंदी (Wheat Export Ban) घातली आहे. यूएईमध्ये आलेला भारतीय गहू निर्यात किंवा पुनर्निर्यात करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना युएईच्या अर्थ मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Read More

गव्हावरील निर्यातबंदी लगेच उठवण्याची शक्यता कमी

Wheat Export Ban : उष्णतेच्या लाटेमुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने आणि देशांतर्गत अन्नधान्यांच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्यानंतर भारताने 14 मे रोजी गहू निर्यातीवर बंदी घातली. भारताच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर गव्हाचे भाव (Wheat Price Hike) वाढले.

Read More

भारताकडून गव्हाची निर्यात तात्काळ बंद!

भारताचे 2022-23 मध्ये 10 दशलक्ष टन धान्य निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवलेले असताना आज अचानक केंद्र सरकारने गव्हाची निर्यात तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Inflation in India : इंधनदरवाढीच्या तुलनेत अन्नधान्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ

देशभरात अन्नधान्यांच्या आणि पिठाच्या किमतीत विक्रमी वाढ होऊ लागली आहे. एक किलो पिठाची सरासरी किंमत 33 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. पिठासोबत डाळी, तांदूळ, तेल, मीठ यांचे भाव ही झपाट्याने वाढत आहेत.

Read More