Mumbai to Goa Vande Bharat: आता गोवा प्लॅन रद्द होणार नाही! मुंबई-गोवा दरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस…
मुंबई-गोवा वंदे भारतच्या उद्घाटनानंतर देशातील एकूण वंदे भारत गाड्यांची संख्या आता 19 होणार आहे. प्रधानमंत्री मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.मुंबईतून धावणारी ही चौथ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत ट्रेन असणार आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        