Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अलर्ट! US Student Visa साठी मुलाखती लवकरच; मुलाखतीची बुकिंग कशी कराल जाणून घ्या

अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यास दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. मात्र, त्याआधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यातील महत्त्वाची एक प्रक्रिया म्हणजे व्हिसा. मात्र, व्हिसा मिळवण्यासाठी दूतावास कार्यालयात मुलाखत द्यावी लागते. त्यानंतरच व्हिसा मंजूर होतो. चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती लवकरच सुरू होत आहेत.

Read More

US Student Visa: अमेरिकेत शिक्षणासाठी जायचंय? मग व्हिसा संदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

अमेरिकेत शिक्षण घ्यायला जाण्यासाठी उत्सुक असाल तर व्हिसासाठी अर्ज करताना आवश्यक बाबी कोणत्या ते जाणून घ्या. विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केल्यापासून ते शिक्षणास जाईपर्यंत तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात वाचा.

Read More

US Student Visa: अलर्ट! अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मे महिन्यापासून मुलाखती सुरू

अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यास भारतीय विद्यार्थी इच्छुक असतात. अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाकडे लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज येतात. (US Student visa appointment date) मुलाखतीनंतरच परदेशात शिक्षण घेण्यासाठी व्हिसा देण्यात येतो. यावर्षीच्या मुलाखती मे महिन्याच्या मध्यावधीपासून सुरू होतील, असे अमेरिकेच्या काउन्सलेट कार्यालयाने म्हटले आहे.

Read More

US student visa: अमेरिकेत स्टुडंट व्हिसावर जाण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा प्रतिक्षा कालावधी

अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यास व्हिसा मिळण्यामध्ये तब्बल 1 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. व्हिसासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्यामुळे काऊंसलेटवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने दिरंगाई होत आहे.

Read More