Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tesla electric car: भारतात अवघ्या 20 लाखांत मिळणार टेस्ला इलेक्ट्रिक कार? नेमका प्रस्ताव काय?

Tesla electric car: जगभरात लोकप्रिय असलेली आणि महागडी टेस्ला कार आता भारतात स्वस्त मिळणार आहे. एलन मस्क यांची ईव्ही उत्पादक कंपनी भारतीय बाजारपेठेत 20 लाख रुपयांच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार (EV) आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंपनी भारतात ईव्ही तयार करण्यासाठी प्लांट स्थापन करणार आहे.

Read More

Tesla Car Owners in India: भारतात फक्त चौघांकडे आहे महागडी टेस्ला कार, जाणून घ्या कोण कोण आहेत लिस्टमध्ये

Tesla Car Owners in India: जवळपास 141 करोड लोकसंख्या असलेल्या देशात किती टेस्ला कार आहे माहिती आहे का? फक्त चार! काय म्हणता, विश्वास बसत नाही? पण हे अगदी खरं आहे. आपल्या देशात केवळ चारच अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे टेस्ला कार आहे. चला तर जाणून घेऊयात कोण कोण आहेत या लिस्टमध्ये?

Read More

Tesla Company Trying To Enter India : टेस्ला कंपनी भारतात येण्याच्या प्रयत्नात

Elon Musk followed Modi on Twitter : आजचे सोशल मिडियाचे जग प्रचंड अॅक्टिव्ह असलेले आपल्याला दिसते. त्यात जर का एलन मस्क आणि पंतप्रधान मोदींशी संबंधित विषय असला तर मग चर्चेला उधाण येतं, असचं काही ट्विटरवर घडले आहे.

Read More

Tesla Car: टेस्लाने साडेतीन लाख कार माघारी बोलावल्या; ऑटो पायलट फिचरमध्ये बिघाड

एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. टेस्लाच्या गाड्यांचा लूक आणि फिचर्स सर्वांना भुरळ पाडतील असे आहेत. गाडीतील ऑटो पायलट फिचर्स तर सर्वाधिक चर्चिले गेले आहे. मात्र, या ऑटो पायलट मोडमधील बिघाडामुळे टेस्ला कंपनीने 3 लाख 63 हजार कार माघारी बोलावल्या आहेत.

Read More