Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

काय सांगता! मोबाइलवर टीव्ही पाहता येणार, तेही इंटरनेट शिवाय; टेलिकॉम कंपन्यांना भरली धडकी

टेलिकॉम मंत्रालय डायरेक्ट टू मोबाइल टीव्हीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा विचार करत आहे. ग्राहकांना इंटरनेट शिवाय मोबाइलवर टीव्ही पाहता येईल. मात्र, या निर्णयाला जिओ, एअरटेल, वी कंपन्या विरोध करण्याची शक्यता आहे. कारण, यामुळे कंपन्यांना तोटा होऊ शकतो.

Read More

TRAI on bad internet : खराब इंटरनेटमुळे त्रस्त आहात? ट्राय आणतंय नवी नियमावली!

TRAI on bad internet : जर तुम्ही देखील खराब इंटरनेट गुणवत्तेमुळे त्रस्त असाल, तर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (elecom Regulatory Authority of India) ग्राहकांच्या हितासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केलीय. ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, असं यात नमूद करण्यात आलंय. चांगलं इंटरनेट असेल तरच त्याचा योग्य उपयोग करता येतो. अन्यथा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

Read More

SugarBox अ‍ॅपद्वारे फ्री इंटरनेट आणि रिचार्ज शिवाय पाहता येणार OTT चित्रपट

SugarBox App: शुगरबॉक्स अ‍ॅपच्या मदतीने युजर्सला इंटरनेटशिवाय OTT अ‍ॅपवर चित्रपट आणि शो पाहता येणार आहे. याशिवाय, इतर ऑनलाईन सेवा आणि ऑनलाईन शॉपिंगचा लाभ युजर्स घेऊ शकतात.

Read More

Vodafone Idea कंपनी पुन्हा अडचणीत, बँकांचा कर्जाला नकार

Vodafone Idea ही टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. काही स्थानिक बँकांकडे कंपनीने 70 अब्ज रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. पण, बँका कर्ज पुरवठ्यासाठी तयार नाहीएत. का ते बघूया…

Read More