Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LTA:आता भारतभर फिरा आणि मिळवा कर सूट

Leave Travel Allowance म्हणजेच (LTA)आपल्या पगारामधील महत्त्वाचा भाग असूनही बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेला. मुळात प्रवास भत्ता (Travel Allowance -TA) आणि एलटीएमध्ये आपण गल्लत करतो. त्यामुळे रजा प्रवास भत्ता नेमका काय असतो व त्यांच्या माध्यमातून आपण कर सूट (Tax Exemption) ही मिळवू शकतो.

Read More

Section 80D Deduction: इन्कम टॅक्समध्ये कलम 80D अंतर्गत कोणत्या सवलती मिळतात?

Section 80D Deduction: भारतातील प्रत्येक वैयक्तिक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family-HUF) कलम 80D अंतर्गत वर्षभर भरलेल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर टॅक्स वजावटीसाठी दावा करू शकतात.

Read More

Tax : विवाहित मुलीला पालकांच्या उपचारासाठी करात सूट मिळते का?

आयकराच्या नियमांनुसार, सामान्य माणसाकडे कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. कुटुंबात कोणी आजारी असेल, तर कुटुंबातील सदस्यांना उपचारावर करात सूट देण्याची तरतूद आहे, मात्र विवाहित मुलीने तिच्या आई-वडिलांवर उपचार करून घेतल्यास तिला करात सूट मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Can married daughter get tax exemption for parental treatment)

Read More

Budget 2023- Insurance Industry Expectation: विमा गुंतवणुकीला स्वतंत्र कर वजावट देण्याची अपेक्षा

Budget 2023- Insurance Industry Expectation: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा बजेटकडून सर्वच क्षेत्राच्या भरपूर अपेक्षा आहेत. विमा क्षेत्राने देखील यंदा बजेटकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत.

Read More