Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swiggy Food Delivery: स्विगी आकारणार प्रत्येक फूड ऑर्डरसाठी 2 रुपयांचे 'प्लॅटफॉर्म शुल्क'

Swiggy Food Delivery: स्विगीचे सह-संस्थापक श्रीहर्ष मॅजेस्टी यांनी कर्मचाऱ्यांना एका मेलद्वारे ही माहिती दिली. कंपनीचा फूड डिलिव्हरीचा दर मंदावला असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमते साठी 'प्लॅटफॉर्म शुल्क' म्हणून 2 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

Read More

Swiggy : हैदराबादकरानं एका वर्षात इडलीवर खर्च केले 6 लाख! स्विगीचं परीक्षण

Swiggy : हैदराबादमधल्या एका व्यक्तीनं इडलीवर वर्षभरात तब्बल 6 लाख रुपये खर्च केले आहेत. स्विगी या फूड डिलिव्हरी (Food delivery) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या व्यक्तीनं ऑर्डर्स केल्याचं समोर आलंय. 30 मार्च हा जागतिक इडली दिन (World idli day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं स्विगीनं आपलं हे विश्लेषण प्रसिद्ध केलं आहे.

Read More

Swiggy Layoffs 2023: जागतिक मंदीचा चटका स्विगीलादेखील, 380 कर्मचाऱ्यांना काढले नोकरीवरून

Swiggy: अॅमेझाॅन, गुगल, शेअरचॅट, टि्विटर यांच्या पाठोपाठ आता कर्मचारी कपातीमध्ये स्विगीचादेखील समावेश झाला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने (Swiggy) जवळजवळ 380 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले असल्याची माहिती मिळाली. आम्हाला आमची टीम लहान करायची असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Read More

India Job Cuts : Swiggy डिसेंबर महिन्यात 250 कर्मचाऱ्यांना देणार नारळ   

स्विगीने अलीकडे क्लाऊड किचन आणि किराणा सामानाच्या डिलिव्हरी क्षेत्रात केलेल्या विस्तारामुळे कंपनीचं नफ्याचं गणित बिघडलंय. आणि त्यामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे.

Read More