Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sugar Export : साखर निर्यातीवर बंदी आणण्याच्या तयारीत सरकार, जाणून घ्या काय आहेत कारणे ?

10 नोव्हेंबर 2023 पर्यंत साखर साठ्याचे तपशील सरकारकडे जमा करायचे आहेत. साठेमारी रोखण्यासाठी काय उपापयोजना केल्या जाव्यात यावर सरकारी स्तरावर सध्या उहापोह सुरु आहे.1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन साखर हंगामात साखर निर्यातीवर बंदी लागू केली जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Sugar Production: अपुऱ्या पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची चिंता! निर्यात बंदी होणार का?

कांद्याचे दर वाढू लागल्याने नुकतेच सरकारने निर्यातीवर 40% शुल्क लागू केले. मात्र, आता अपुऱ्या पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर कमी उत्पादन झाले तर साखर निर्यातीवर निर्बंधही लागू केले जाऊ शकतात. काय आहे साखरेच्या उत्पादनाची स्थिती वाचा.

Read More

Sugar Exports: जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश 'भारत'

Sugar Exports: ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा(LMT) जास्त उसाचे उत्पादन झाले आहे.

Read More

Payment of Sugarcane Workers : ऊसतोड मजुरांच्या पेमेंटवर शासनाची करडी नजर

ऊस वाहतुकीत गुंतलेल्या मजूर व शेतकरी मजुरांना पैसे (Payment of Sugarcane Workers) दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.

Read More

Sugar Production : राज्यांमध्ये साखरेचे बंपर उत्पादन, देशात विक्रमी साठा

पिकांच्या उत्पादनात भारताचा जगात अव्वल क्रमांक लागतो. साखर निर्यातीतही (Sugar Export) भारत अव्वल आहे. आता साखर उत्पादनाशी संबंधित आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. त्याचाच परिणाम असा झाला की, देशात साखरेचा विक्रमी साठा झाला आहे.

Read More