Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market: रेहतन टीएमटी कंपनीने केली स्टॉक स्प्लिटची घोषणा, शेअरहोल्डर्सना देणार 11 बोनस शेअर

Stock Market: रेहतान रोलिंग मील प्रायव्हे़ट लिमिटेड ही गुजरातमध्ये 26 जानेवारी 1984 साली स्थापन झाली होती. कंपनीचे बाजार मूल्य 1 हजार 45.50 कोटी आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना आत्तापर्यंत 777.79 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लीटची घोषणा केली आहे, याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

Vinnie Overseas: 3 महिन्यांपूर्वी लिस्टेड झालेली कंपनी विन्नी ओव्हरसीज देणार, बोनस शेअर!

Small cap company Vinnie Overseas announced bonus shares: नुकतेच विन्नी ओव्हरसीज कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट करण्यासाठी मान्यता दिली आहे. ही बातमी बाजारात पसरल्यावर कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे बातमीमध्ये वाचा.

Read More

Announced Stock Split: 450 टक्के परतावा देणाऱ्या या कंपनीने, स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली!

Multibagger stock's board declares stock split: इन्फ्रा कंपनी IRB Infrastructure Developers कंपनीच्या शेअर्सने गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात 498 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता कंपनीने एका शेअरचे दहा शेअर्समध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची योजना काय आहे आणि ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते हे जाणून घ्या.

Read More

Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे काय? स्टॉक स्प्लिट का केले जाते?

What happens when a stock splits?: अनेक कंपन्या आपल्या शेअर्सचे विभाजन करतात, म्हणजे ते स्टॉक स्प्लिट करतात. पण म्हणजे नेमके काय करतात, का करतात, त्याचा उपयोग काय हे सर्व या लेखातून समजून घ्या.

Read More