Home Loan Revolution: बँका नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी काय करत आहेत?
बँका, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी कोणते उपाय करत आहेत हे खालील लेकामध्ये दिलेले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
बँका, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी कोणते उपाय करत आहेत हे खालील लेकामध्ये दिलेले आहे.
Read MoreAlia Bhatt Production House Purchased New Apartment : सर्वांची लाडकी अभिनेत्री असलेल्या आलिया भट्टची गणना फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. आलियाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने एका पेक्षा एक असे चित्रपट गाजवले. आणि आता नुकतेच तिच्या Eternal Sunshine Production Pvt Ltd या प्रोडक्शन हाऊसने घेतलेल्या या अपार्टमेंटची किंमत 37 कोटी 80 लाख रुपये आहे.
Read MoreStamp Duty & Registration Charges: स्टॅम्प ड्युटी एकदा का भरली त्यानंतर घराचे दस्तऐवज आणि साधनं कायदेशीरदृष्ट्या वैध ठरतात आणि न्यायालयात त्यांना महत्त्वाचा पुरावा म्हणून मूल्य प्राप्त होते.
Read MoreGift Deed: गिफ्ट डीड म्हणजे एखादी व्यक्ती स्वइच्छेने स्वतःची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला भेट देते तेव्हा तयार केलेले कायदेशिर पत्र होय. गिफ्ट डीडच्या नोंदणीसाठी शुल्क राज्य सरकारने (State Govt) निश्चित केले आहे. भेट म्हणून दिलेली वस्तू जंगम किंवा स्थावर मालमत्ता (movable or immovable property) असू शकते.
Read Moreनिवासी आणि व्यावसायिक मालत्तेच्या (Property) व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. मालमत्तेसंबंधीचा हा कर (Tax) मानला जातो. तो सरकारच्या नियमाप्रमाणे भरावा लागतो.
Read More