Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sri Lanka Financial Crisis: भारताचे कर्ज फेडण्यासाठी श्रीलंकेने IMF कडून घेतले कर्ज

Sri Lanka Economic Crisis: मागच्या वर्षी श्रीलंकेत आर्थिक संकट आले असताना शेजारधर्म म्हणून आणि मित्रदेश म्हणून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली होती. तसेच IMF चे बेलआउट मिळवून देण्यासाठी श्रीलंकेला मदत करणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

Read More

Destination wedding : श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा आधार

डेस्टिनेशन वेडिंगच्या (Destination Wedding) बाबतीत, बहुतेक परदेशी लोक श्रीलंकेला (Sri Lanka) परफेक्ट देश मानतात. मात्र सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच पर्यटक पुन्हा श्रीलंकेकडे वळल्याने श्रीलंका सरकारमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read More

IMF Loan to Sri Lanka: भारताने शेजारधर्म पाळला, श्रीलंकेच्या कर्जासाठी जामीनदार बनला

IMF Loan to Sri Lanka: मागील वर्षभरापासून श्रीलंका आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई, बेरोजगारी विरोधात तेथील जनतेने सरकारविरोधात उठाव केला होता. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) कर्जाचा प्रस्ताव दिला होता. तो आता मंजूर झाला आहे. मात्र यामध्ये भारताने महत्वाची भूमिका बजावली.

Read More

Bangladesh In Crises : महागाईविरोधात जनक्षोभ, बांगलादेशचा श्रीलंका होणार का?

मे महिन्यात श्रीलंकेच्या मदतीला धावून जाणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना आपला देशही आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण वाढती महागाई, चलनाचे अवमूल्यन आणि झपाट्याने आटणारी परकीय गंगाजळी यामुळे बांगलादेशही आता आर्थिक संकटाच्या उंबरठयावर आहे. (Bangladesh In Financial Crises)

Read More