Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Savings Schemes: सरकारने पोस्ट ऑफिस RD च्या व्याजदरात केली वाढ, जाणून घ्या व्याजदर

सरकारने पोस्टाच्या अल्प बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सणासुदीत चांगली भेट दिली आहे. सरकारने 5 वर्षांच्या मुदतीच्या रिकरिंग डिपाॅझिटच्या (RD) व्याजदरात वाढ केली आहे. सरकारने या व्याजदरात वाढ ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीच्या अल्प बचत योजनेसाठी केला असल्याची घोषणा केली आहे.

Read More

Money Management : आपल्या पगाराचं व्यवस्थापन कसं करायचं

Monthly Salary Management : पैसा हा जपून वापरला पाहिजे. त्यामुळे महिना सुरू होण्यापूर्वी पगाराच्या रूपात आपल्या हाती आलेला पगाराचे व्यवस्थापन कसं करावं. तसंच या पैशातून स्मार्ट गुंतवणूक कशी करायची असते हे शिकणे गरजेचं आहे.

Read More

RBI Floating Rate bonds Interest Rate Hiked: रिझर्व्ह बँकेच्या सेव्हिंग बॉंडवरील व्याजदर वाढला

RBI Floating Rate bonds Interest Rate Hiked: वर्ष 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेने सामान्य गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करता येईल, असे आरबीआय बॉंड जाहीर केले होते. या बॉंडमध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या बॉंडवर दर सहा महिन्यांनी व्याज दिले जाते.

Read More

Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ सारख्या अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढणार का?

मागील काही दिवसांपासून सर्वच आघाडीच्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. मात्र, अल्प बचत योजनांच्या व्याजदरात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक अल्प बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरचा आढावा सरकार डिसेंबर संपायच्या आत घेणार आहे.

Read More