• 04 Oct, 2022 15:36

RBI Repo Rate Hike: बॅंक निफ्टी 984 तर सेन्सेक्सची 1016 अंकांनी भरारी!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.

Read More

तुम्हाला भारतीय शेअर मार्केटचा इतिहास माहितीये का?

स्टॉकच्या या देवाणघेवाणीला 18 व्या शतकापासून भारतात सुरूवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) ही देवाणघेवाण कर्जाच्या स्वरूपात सुरु केली होती. त्यानंतर 1830 मध्ये मुंबईत किंवा त्यावेळच्या बॉम्बेमध्ये (Mumbai / Bombay) बँक आणि कापूस कंपन्यांच्या कॉर्पोरेट शेअर्सची देवाणघेवाण सुरु झाली.

Read More

शेअर मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे काय?

Stock Market manipulation : स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन ही गुंतवणूकदारांना फसविण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमतींमध्ये बदल आणण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांचा वापर केला जातो.

Read More

बातम्या आणि शेअर मार्केटचा संबंध काय? त्याचा परिणाम कसा होतो?

News Impact on Share Market : शेअर मार्केटच्या खाली-वर होण्यामागे मागणी आणि पुरवठा हे एक कारण तर असतेच. पण महत्त्वाच्या घडामोडी व त्यावरील बातम्या, नैसर्गिक आपत्ती, मोठ्या गुंतवणूकदारांची ठराविक कंपनीतील गुंतवणूक अशी अनेक कारणं मार्केटमधील चढ-उतारास (Share Market Up-Down) जबाबदार असतात.

Read More

Market Bull : जॉर्डन बेलफोर्ट 'द वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट'

Market Bull - Jordan Ross Belfort : जॉर्डन रॉस बेलफोर्ट हा एक अमेरिकन उद्योजक, वक्ता, लेखक, माजी स्टॉक ब्रोकर आणि अमेरिकेतील स्टॉक मार्केटमध्ये घोटाळा करणारा आर्थिक गुन्हेगार होता. आज आपण याची आयुष्यगाथा जाणून घेणार आहोत.

Read More

शेअर मार्केटमधील यशस्वी गुंतवणुकीसाठी अष्टमंत्र!

Investment in Share Market : शेअर्समधील गुंतवणुकीला ‘कला’ आणि ‘शास्त्र’ असं म्हटले जाते. ‘ कला’ या अर्थी की विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याची कला आणि शास्त्र म्हणजे विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याचा निर्णय हा शेअर मार्केट तसेच आर्थिक घडामोडीबाबत माहितीच्या विश्लेषणावर आधारित असला पाहिजे.

Read More

SBI म्युच्युअल फंडची ॲग्रो कंपनीत गुंतवणूक; हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) म्युच्युअल फंड शाखेने 6 सप्टेंबर 2022 रोजी हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे (Hatsun Agro Product Ltd) 15,20,000 शेअर्स खुल्या बाजारातून खरेदी केले. त्यानंतर गेल्या चार दिवसांत हॅट्सन ॲग्रोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.

Read More

कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या व्होडाफोन आयडियामधील हिस्सा सरकार 10 रुपये प्रति शेअर्सने विकत घेणार!

Vodafone Idea Stock Update : गुरुवारी (दि. 8 सप्टेंबर) व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 0.51 टक्क्यांनी घसरून 9.70 रुपयांवर बंद झाला होता. तर शुक्रवारी (दि. 9 सप्टेंबर) सकाळी कंपनीचा शेअर 9.85 रुपयांवर ओपन (Vodafone Idea Stock Price) झाला.

Read More

भारतात डिमॅट खात्यांची संख्या का वाढतेय?

लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी आणि वर्कफ्रॉम होममुळे (Work from Home) लोकांना घरबसल्या अधिक वेळ मिळू लागला होता. याचा सदुपयोग म्हणून अनेकांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली.

Read More

शेअर मार्केट म्हणजे काय?

भारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज मार्केट (Stock Exchange Market) आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE).

Read More

झुनझुनवाला गेले पण त्यांनी गुंतवणूक केलेला 'हा' शेअर घेतोय लक्ष वेधून, महिनाभरात मोठी झेप

Singer India Stock Sharp Rise : भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी गुंतवणूक केलेल्या सिंगर इंडिया या शेअरने महिनाभरात केलेली घोडदौड थक्क करणारी आहे.सिंगर इंडियातील तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Read More

शेअर मार्केट ट्रेंडचे विश्लेषण करा आणि त्यानुसार ट्रेन्डिंग रहा

फॅशनच्या दुनियेप्रमाणेच शेअर मार्केट मधलेही ट्रेंड ओळखायला शिकले पाहिजे

Read More