Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणुकीची सुवर्णसंधी: दिवाळीपूर्वी 'हे' ५ स्टॉक्स पोर्टफोलिओत सामील करा; मिळू शकतो तगडा परतावा

दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी काही निवडक शेअर्स आकर्षक संधी देत आहेत. बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन दृष्टीने मजबूत मूलभूत तत्त्वे असलेल्या कंपन्यांकडे लक्ष देणे योग्य ठरते. मिराई अॅसेट शेअरखान या ब्रोकरेज संस्थेने अशाच पाच शेअर्सची निवड केली असून, पुढील एक वर्षात या शेअर्समध्ये ३० ते ५९ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Read More

शून्य कर्ज असलेले मल्टीबॅगर स्टॉक्स: गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय

गुंतवणुकीसाठी (Investment) अशा कंपन्यांचे शेअर्स (Shares) अनेकदा आकर्षणाचे केंद्र ठरतात, ज्यांचे मूलभूत तत्त्वे (Fundamentals) मजबूत आहेत, ज्यांनी कमी किंवा नगण्य कर्जासह (Debt) उत्कृष्ट आर्थिक कामगिरी केली आहे आणि ज्यांनी मागील काही वर्षांत गुंतवणुकदारांना दमदार परतावा (Return) दिला आहे.

Read More

शेअर्स व आयपीओसाठी कर्जमर्यादेत मोठी वाढ, आता मिळणार जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुंतवणूकदार आणि कर्जदारांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेअर्सवर तारण म्हणून मिळणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा आता 20 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

Read More

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांनी टायटन व टाटा मोटर्सच्या शेअर्समधून 15 मिनिटांत कमावले 400 कोटी रुपये

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलीओतील टाटा समूहाच्या (TATA Group) टायटन व टाटा मोटर्स या दोन शेअर्समुळे त्यांच्या संपत्तीत 400 कोटींची वाढ झाली आहे.

Read More

iPhone कंपनीच्या CEO चा पगार कंपनीने का कापला?

iPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.

Read More

Nykaa Block Deal : ब्लॉक डील नंतरही नायका शेअर इतका खाली का आला?

Nykaa Block Deal : नायका हा ई-कॉमर्स बँडची मालकी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर या कंपनीला एक गुंतवणूकदाराने ब्लॉक डीलची ऑफर दिली आहे. पण, तरीही या बातमीनंतर कंपनीचा शेअर खाली आला आहे. नेमकं काय घडतंय समजून घेऊया…

Read More

शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय?

काय असतो शेअर होल्डिंग पॅटर्न (Share Holding Pattern) आणि तुम्हाला का असावी ह्याबद्दल माहिती

Read More