Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fitment Factor: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात होणार वाढ! जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

7th Pay Commission: 2016 साली केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला होता. सातव्या वेतन आयोगानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. आता जुलै महिन्यापासून पगारात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्यापासून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची तयारीत आहे.

Read More

7th Pay Commission: देयके सादर न केलेले कर्मचारी लाभापासून वंचित राहू शकतात!

7th Pay Commission पात्र कर्मचाऱ्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत आपली देयके वित्त विभागाकडे सादर करणे अपेक्षित होते, परंतु अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर केलेली नाहीत.देयके सादर करण्याची मुदत वाढणे अपेक्षित आहे.परंतु वित्त विभागाने त्यावर विचार न केल्यास संबंधित कर्मचारी लाभापासून वंचित राहू शकतो, तेव्हा लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर करायला हवीत.

Read More

7th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांना मिळेल खुशखबर! DA वाढल्यानंतर मूळ पगारात देखील होणार वाढ

महागाई भत्ता (DA) वाढला म्हणजे मूळ पगारात (Basic Pay) देखीक वाढ झाली पाहिजे, कारण त्याच आधारावर महागाई भत्ता ठरत असतो असे सरकारी कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. येत्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगाचे काय आहेत फायदे आणि तोटे, जाणून घ्या

जाणकारांच्या मते 7 वा वेतन आयोग अर्थव्यवस्थेवर स्नोबॉल प्रभाव (Snowball Effect) निश्चित करेल. ज्याद्वारे हळूहळू अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येईल. हे एक अपेक्षित असे सकारात्मक पाऊल आहे, यामुळे GDP वाढीचे लक्ष्य लवकर गाठण्यात मदत होईल. सोबतच वित्तीय तूट भरून काढण्याचे आव्हान सरकारसमोर असणार आहे.

Read More